(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भिकपती

भिकपती श्रीमंत होणं कुणाला बरं आवडणार नाही.जे गरीब असतात त्यांना तर वाटतच वाटतं पण जेश्रीमंत असतात त्यांनाही आणखी श्रीमंत व्हावं वाटतं. मनाने श्रीमंत होण्याचा आणि असण्याचाकालखंड कधीचाच अंतराळातील कृष्णविवरात अंतर्धान पावला आहे.    तुमचं समाजातलं वजन हे श्रीमंतीवर...

पुरुष मित्रांनो, सावध व्हा…!

पुरुष मित्रांनो, सावध व्हा..! पुरुष मित्रांनो, सावध व्हा. सावध व्हा..सावध व्हा. तुम्ही अक्षयराव असा, शारुखराव असा, रणबीरराव असा, सलमान राव असा की श्रीरामराव असा, तुम्ही सावधच व्हा.     तुम्ही स्वत:ला इंटेलिजंट, स्मार्ट, सूपर उबर कूलबिल समजत असाल तरीही सावध व्हाच.    ...

पाचवं स्पिरिट

पाचवं स्पिरिट मुंबईकरांच्या स्पिरीटबद्यल बरच काही बोललं जातं. विशेषत: मोठा घातपात – अपघाताचा प्रसंगघडल्यानंतर आणि गटारीच्या दुस-या दिवशी. (म्हणजे अमुक अमुक लाख लिटर्सचा फडशा पडला वगैरेवगैरे…) खरं तर हे दोन्ही स्पिरीट वेगवेगळे. पण स्पिरीटची ही सरळमिसळ...

पाच कोटीचे मानधन – वास्तव आणि स्वप्न

पाच कोटीचे मानधन – वास्तव आणि स्वप्न पुस्तक लिहिण्यापूर्वीच पाच कोटी रुपयांचे मानधन अमीश त्रिवेदी या लेखकरावांना मिळणार,हे वृत्तकानावर पडले आणि मोरु बेशुध्द होता होता राहिला.    गुंड्याभाऊ म्हणाले,ही लोणकढी फोक आहे.अशा फोका कुणीही ताणायला लागल्या तरफोकांची...

नोबेल पुरस्काराचे रहस्य

नोबेल पुरस्काराचे रहस्य    दारासिंगा,असा दु:खीकष्टी होऊन का बसलास,किंगकाँग यांनी विचारलं.    इंद्रपुरीत दररोज सुप्रभात वॉक करताना दोघेही एकमेकांची साथ करीत.कायम प्रफुल्लितअसणारे दारासिंग असे कोमेजल्या सारखे कां झाले असावेत असा प्रश्न किंगकाँग यांनापडला.दारासिंग यांनी...