(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

झपाटलेला!

·      “जंगलभ्रमंतीची आवड असलेल्या ऑस्टिनला एकदा अशाच एका भ्रमंतीमध्ये रहस्यमय अंडं सापडतं. काही दिवसांनी या अंड्यातून एक डायनोसॉर बाहेर पडतो. तो पुढे ऑस्टिनचा मित्र बनतो. या डायनोसॉरकडे जादुई शक्ती असते, त्याच्या बळावर हे दोघेही अंतरिक्षभ्रमणाला निघतात. त्यातून...

संस्थेची निवड कशी करावी?

एका ओळखीच्या पालकाच्या मुलाने दोन वर्षे आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई (जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन -मेन) परीक्षेची तयारी दोन वर्षे केली. मात्र आयआयटीमध्ये प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्याच्या जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन(ॲडव्हान्स्ड)साठी तो पात्र ठरला नाही. शिवाय...

नाव मोठं नि दर्शन खोटं!

नागपूरमधील एक लग्नसोहळा आटोपून तेजोमयी आणि आईबाबा मुंबईकडे विदर्भ एक्स्प्रेसने निघाले. त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये मुंबईलाच राहणारे एक काका- काकू आणि त्यांची कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होती. काही वेळेपर्यंत कुणीही कुणाशी बोललं नाही. सगळेजण मोबाइलरुपी डिजिटल वाळूत डोकं...

गोलमाल है भई गोलमाल

मालकीनबाईंची नजर चुकवून परवा मार्गारेट मनी मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा शाहरुख खानचा मन्नत बंगला असलेल्या बँड स्टँडवर गेले. तेथील समुद्र किनाऱ्यावरुन सूर्यास्त खूपच छान दिसतो, असं रॉबिन्सनला मन्नत बंगल्यातील टॉबिन्सन या त्याच्या चुलतभावाने कधीतरी कळवलं होतं. हा...

संशोधक व्हा!

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर) या संस्थेची स्थापना विज्ञान विषयातील संशोधनात्मक अभ्यासक्रमांसाठी करण्यात आली असली तरी आयसर भोपाळ येथील डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक स्टडीजमार्फत बॅचलर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक सायन्स हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम...