(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नाव विराट, हाती कथलाचा वाळा…

नाव विराट, हाती कथलाचा वाळा… कुणा एका शाळेनं सामान्यज्ञानाच्या पेपरमध्ये श्रीयूत विराट कोहली यांच्या प्रेयसीचं नाव काय, असा प्रश्नविचारला. हा प्रश्न म्हणजे जणू काही उत्तरेत भूंकप, दक्षिणेत चक्रिवादळ आणि पूर्वेला ज्वालामुखी असं काहीतरीअद्भूत घडलं अशी आपल्या...

ध चा मा

ध चा मा     कोण आहे रे तिकडे,महाराजांनी आवाज दिला.सेवक दौडतच आला.     महाराज आज्ञा असावी.     अरे, प्रधानांना ताबडतोब इकडे उचलून आण. महाराज गरजले.     उचलून ? मी नाही समजलो महाराज, सेवक भीत भीत म्हणाला.     गधड्या मला म्हणायचं होतं ताबडतोब त्यांना बोलावून आण. जसे...

तो मी नव्हेच….

तो मी नव्हेच….    काही महिन्यांपूर्वी मंगळावर पुन्हा एकदा मानवाचं यान पोहचलं. पृथ्वीतलावर आनंदी आनंदजाहला. या खऱ्याखुऱ्या मंगळालाही आनंद झाला (असावा). इकडे मात्र पृथ्वीतलावरील अनेकमर्त्य मानवांच्या पत्रिकेतील त्यास न दिसणारा मंग ज्योतिष महाराजांना ठसठशितपणे...

तेरे नयना दगाबाज रे…

तेरे नयना दगाबाज रे… आजचं जग स्मार्ट समजलं जातं. या जगात ज्याला त्याला स्मार्ट व्हायचं असतं. मुलगा किंवा मुलींनी जन्म घेतानाच स्मार्ट निपजावं असं केवळ अँजेलिना ज्योली किंवाऐश्वर्या रॉय-बच्चन यानांच नव्हे तर बहुतेक सर्वच मात्यापित्यांना वाटतं. लेकराचं पहिलंरडणं...

टू बी ऑर नॉट टू बी

टू बी ऑर नॉट टू बी   शेक्सपिअर सर अत्यानंदाने नाचू लागल्याचं बघून कालीदास बुवांना अतिव आश्चर्य वाटलं. हा म्हातारा या वयात बूड हलवण्याची, हातपाय वर करण्याची क्रिया करुन स्वत:चे हातपाय तोडून घेण्यास कां बरं तयार झाला असेल, असं काहीसं, तो नाचो अथवा खड्डयात जावो, असा...