(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

घुसतो तो कसाब

घुसतो तो कसाब आमच्या घरी आजकाल तीन-चार तरी पेपर येतात. हे सांगून मी माझी कॉलर टाईट करत नाहीय.कारणतुमच्या घरी सुध्दा चार-पाच पेपर येऊ शकतात, याची मला जाणीव आहेच. अहो, आज-काल पेपर घेणंफार सोप्प झालय ना. अनंत स्किम्स काढल्या आहेत,पेपरवाल्यांनी. इतकी रक्कम आगावू द्या,...

घात आणि आघात

घात आणि आघात महाराज महाराज घात झाला,  प्रधानजी धावत धावत येऊन महाराजांच्या पुढे लोटांगण टाकत म्हणाले. धावल्यामुळे त्यांना फार दम लागला होता. महाराजांनी त्यांना उठवलं. आसन ग्रहन करायला सांगितलं. सेविकेस प्रधानजींसाठी लिंबू शरबत आणावयाची आज्ञा केली. लिंबू शरबत येईपर्यंत...

घरची भजी आणि हॉटेलची भजी – एक शोध – एक अन्वयार्थ

घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ दुपारी मस्त रिमझीम पाऊस पडत होता. भाऊसाहेबांच्या आयुष्यात पावसाचं नातं हे गरमागरम भज्यांसोबत कायमचं जोडलंगेलय. विशेषत: सरकारी नोकरित स्थिरस्थावर झाल्यावर हे नातं सुदृढ झालं. पावसात भिजण्याच्या आनंदापेक्षा पावसालान्याहळत भजी...

घर बुलाके तो देखो

घर बुलाके तो देखो अहो, तो सारखा सारखा घर बुलाके तो देखो, घर बुलाके तासे देखो असे म्हणत असतो, त्याला तुम्ही घरी एकदा बोलावूनच बघा ना, एके दिवशी बायको सकाळी सकाळी गरजली.   तिचे गरजने या कानाने सोडून त्या कानाने सोडून देण्याच्या श्रेणीतले नव्हते. त्यामुळे आम्हास...

गॉसिपिंग – एक पॉझिटिव्ह थिंकिंग (ब बे बे बो बो)

गॉसिपिंग – एक पॉझिटिव्ह थिंकिंग (ब बे बे बो बो)      हे बघा,हे बघा,हे बघा,बायको सकाळच्या पेपरकडे बोट दाखवत जोरात  ओरडली.     आम्ही दचकलो.कारण पेपरला सकाळी सकाळी हात लावण्याचं पवित्र कर्म सौ.च्या हातून कधीघडल्याचं आम्हास तरी स्मरत नव्हतं.सकाळी फक्त केरसुनिशीच...