by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
गुरुजी आणि किम कार्दिशन मुलांचे सामान्य ज्ञान आणि वैचारिक आकलन याची परीक्षा घेण्याचा मोह आज गुरुजींना झाला. वर्गातआल्याआल्या त्यांनी विद्यार्थ्यांवर थेट प्रश्न फेकला. बाजीराव पेशवे यांनी मस्तानीवर प्रेम कां केले? सदैव रखरखित वाळंवटासारखा चेहरा घेऊन...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
खाशा निमंत्रणास मर्लिनची किनार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपल्या देशात प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या कोणत्यातरी देशाच्याराष्ट्राध्यक्षसाहेबांनी मायदेशी परतण्यापूर्वी जाताजाता मुंबईतील मोह प्लस मायानगरीच्या खाशा मंडळीअसलेल्या बॉलिवूडकरांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
कुबेराचा रिता खजिना हे सत्य, पण त्यानंतर पुढे काय? ही घटना आता आत्ताशीच असल्यानं यावर कुणीही शंका घेऊ नये. देवादीदेव इंद्रसेन महाराजांना नको नको ते बोल कुबेरमहोदय लावल्याचं आम्ही स्वकर्णी ऐकलयं. आमच्या पिताश्रींच्यावार्षिक भेटिला आम्ही जेव्हा स्वर्गनगरी...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
कु.माशा,सचिनराव आणि चिंधीबाई रामराव आणि रमाबाई हे चारचौघांसारखं जोडपं होतं. त्यांच्यासह सप्तकोनी (तीन मुलं आणि सासू – सासरे) संसार सुखातचालला होता. या सुखी संसाराचं रहस्य दडलं होतं एका मंत्रात. हा मंत्र होता वाद आणि तंट्याच्या. हा वाद काही अगदीचभारत आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
किचनमधील न्यूज इद्रंपुरीचे प्रिंसिपल करस्पांडन्ट नारदमुनीं यांनी वृत्तसंकलनात अजोड आणि अमूल्य कामगिरी बजावल्याचंआपण सारेच जाणतो. त्यांच्यासारखं बातमीसाठी नाक खुपसणं अद्याप कुणालाही जमलेलं नाही.असं असूनहीत्यांच्या मनी एक खंत राहूनच गेली.ती म्हणजे त्यांना एखाद्या...