by sureshwandile.web@gmail.com | Mar 22, 2023 | बालकथा
रेश्माचं झाडं होताना… अभ्यास करता करता रेश्माचा डोळा कधी लागला हे तिला कळलं नाही. लगेच ती गाढ निद्रेत गेली. मध्यरात्र उलटून गेली होती. रेश्माच्या स्वप्नात दोन झाडं आलीत. या झाडांना बघून ती दचकलीच. कारण ती काही फळा-फुलांनी बहरेली हिरवीगार झाडं नव्हती. तर...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 21, 2023 | करिअर कन्सेप्ट
क्युमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमेन हे आपल्या देशातील फक्त महिलांसाठी, १९९१ साली सुरु करण्यात आलेले पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय होय. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही स्वायत्त संस्था आहे. या संस्थेतील पदवीस्तरीय बीटेक...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 21, 2023 | बालकथा
वाघोबाची वाचा गेली… वननगरीत आज आक्रित घडलं. वाघोबांनी आज डरकाळी फोडली नाही की शिकारीसाठी एखाद्या हरणाचा पाठलाग केला नाही. याचं हरणांना दु:ख होण्याचं काही कारण नव्हतं. पण इतक्या वर्षात असं कधी कधी घडलं नव्हतं. अरे, आज वाघोबाचा उपासबिपास आहे की काय? एका हरीण...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 20, 2023 | करिअर कन्सेप्ट
महिला आयटीआय महिलांना स्वयंपूर्ण होता व्हावे आणि त्यांना विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त करणे सुलभ व्हावे यासाठी शासनाने १५ ठिकाणी फक्त मुलींसाठीच औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (आयटीआय) स्थापन केली. यामध्ये ३७३९ मुलींना प्रवेश दिला जातो. ज्या शासकीय आणि खाजगी...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 20, 2023 | बालकथा
आनंद वाटून घ्यावा… तेजोमयीच्या घराजवळ काही दिवसांपूर्वी, शेपूटवाल्या मित्र-मैत्रिणींसाठी स्पेशल दुकान लागलं. दुकान कसलं?तो त्यांच्यासाठीचा स्पेशल मॉलच होता. काय नव्हतं या मॉलमध्ये? मनीमावशीसाठी आणि मोत्या दादांसाठी प्रत्येक प्रकारची खेळणी. तीसुध्दा त्याच्या...