by sureshwandile.web@gmail.com | Mar 26, 2023 | बालकथा
अनाठायी भीती वननगरीच्या खूप आतमध्ये गोड्या पाण्याचा एक तलावहोता. त्याच्या अवतीभवती सुंदर फुले झाडे होती. गोड आणि मधूर फळांची झाडे होती. पणतिकडे जाण्याची हिम्मत हरणांना होईना. कारण त्यांच्या कानावर आलं होतं की, तिथेगेलं की तिथे दडून बसलेले कोल्हा, अस्वल, कुत्रे हल्ले...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 25, 2023 | करिअर कन्सेप्ट
चर्चित असलेल्या करीअरसंधी सध्याच्या काळात करीअरकरण्यासाठी वेगवेगळी नवी क्षेत्रे उपलब्ध आहेत. आव्हान स्वीकारण्याची तयारी, अथकपरीश्रम आणि कल्पकता या गुणांच्या बळावर या क्षेत्रांमध्ये यश मिळवता येऊ शकतं.असे काही सध्या चर्चित असलेले करीअर — (1) फूड ब्लॉगर- हे...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 25, 2023 | बालकथा
“अमेरिकेची”तोडफोड कल्याणीच्या घरी एक छान गुबगुबित मांजर आहे. कुणीतिला अमी म्हणतं.कुणी अमू नावानं हाक मारतं तर कुणी अमिटली-फिमुटली म्हणून लाड करतं.कुणी ॲमी असं म्हणून बोलवत असत. तिचं नेमकं नाव तरी काय असा प्रश्न एकदाकल्याणीच्या घरी आलेला तिचा मावस भाऊ...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 24, 2023 | बालकथा
राजा… लोकलट्रेन स्थानकाच्या आसपास अनेक प्रकारची दुकानं आहेत.या दुकांमध्ये काही उपहारगृहतर काही टेक-अवे अशी घरी घेऊन जाऊ शकणाऱ्या पदार्थांची दुकानं आहेत. या दुकानातीलकाही खाद्पदार्थ अधून-मधून बाहेर टाकलं जातं.ते त्याच परिसरात राहणाऱ्या एका मांजरीच्याआणि...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 22, 2023 | करिअर कन्सेप्ट
कॅपिटल मार्केट आणि बिझिनेस ॲनिलिटिक्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या, शैक्षणिक विभागामार्फत, बॅचलर ऑफ मॅनेजेंट इन कॅपिटल मार्केट, हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. कॅपिटल मार्केट म्हणजे भांडवली बाजारातील विविध प्रकारची कार्ये करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा...