(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

टिल्लू-पिल्लू संकटात

 टिल्लू-पिल्लू संकटात कोंबडेकाकूंना एका कामासाठी बाहेर जायचं होतं.जाण्याआधी त्यांनी टिल्लू या त्यांच्या पिल्लास सांगितलं की,मी येईपर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही.शहाण्या बाळासारखं वागायचं.तसच वागण्याचं टिल्लू पिल्लूने कबूल केलं.कोंबडेकाकूंनी त्याचं लाड करुन त्या...

अहंकारी झाड

    अहंकारी झाड एका घनदाट जंगलात खूप मोठमोठी झाडं होती.काहींचं वय तर १०० वर्षांपेक्षाही अधिक होतं. यापैकी एका झाडाला आपल्या वयाचा खूप गर्व होता. आम्ही १०० पावसाळे बघितले, आम्हाला शहणपणा शिकवू नका, सगळयांनी माझच ऐकायला हवं. मी म्हणेल तेच खरं समजायला हवं, असा...

दहा वर्षाची क्युरिआसिटी

   दहा वर्षाची क्युरिआसिटी  हाय,माझं नाव क्युरिआसिटी.नुकताच माझा दहावा वाढदिवस साजरा केला. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठसं! आम्हीसुध्दा आमचा वाढदिवस दरवर्षी धुमधडक्यात साजरा करतोच की? अगदी बरोबर,पण तुम्ही वाढदिवस साजरा करताना तुमचे आईबाबा,मित्रमैत्रिणी सोबत...
चिंगीची खेळणी

चिंगीची खेळणी

    चिंगीची खेळणी चिंगी भयंकरच वैतागली.खरतर तिचा असा स्वभाव नाही.पण कालपासून मात्र तिचं वैतागणं सुरु झालं.कारण घडलं तिच्यासाठी आणलेलं खेळणं.खेळण्यामुळे कुणी वैतागतं का? ते तर सर्वांनाच हवहवसं असतं.मग चिंगी त्याला कशी काय अपवाद?म्हणजे चिंगी वेगळी आहे की तिला...
निको आणि गोष्ट

निको आणि गोष्ट

निको आणि गोष्ट निको  म्हणजे रश्मीचा शेपूटवाला दोस्त. तो जेव्हा रश्मीच्या घरी आला तेव्हा तो अगदीच छोटा होता. एखाद्या दिवसाचा असेल. त्याच्या आईनं त्याला जन्म दिला आणि ती तिच्या इतर पिल्ल्यांसह कुठेतरी निघून गेली. हा राहिला मागे. बाबांनी त्याला जेव्हा रस्त्यावर बघितलं,...