(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
साराची भिंत

साराची भिंत

साराची भिंत साराच्या घरी केव्हाही जा. सर्वत्र पसारा पसरलेला. कुठलही सामान जागच्या जागी नाही. शिवाय घराच्या सर्व भिंती रंगवलेल्या. त्यात उभ्या आडव्या रेषा, वेगवेगळया आकृत्या, पशू-पक्षांची चित्रे होतीच शिवाय एक सुंदरसी बाहुलीही सर्वत्र रेखाटलेली होती. अस्ताव्यस्त सामान...
कोहिनूर आणि मारुतीराया

कोहिनूर आणि मारुतीराया

कोहिनूर आणि मारुतीराया अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मारुतीरायाच्या मंदिरात संध्याकाळी या, असा व्हॉटस्ॲप संदेश तेजोमयीने टोळीच्या ग्रुपवर टाकला. त्यानुसार टोळीतील सदस्य कल्याणी,वैष्णवी,चिंटू,पिंटू,प्रदीप,विनय,टिल्लू मंदिरात गोळा झाले. काय गं, कुठे आभाळ...
महाराजांचे पत्र?

महाराजांचे पत्र?

महाराजांचे पत्र? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला त्याच दिवशी, तेजोमयी, कल्याणी, वैष्णवी, टिल्लू, पिल्लू, समीर ही कॉलनीतली मित्र-मैत्रिणींची टोळी मारुतीरायाच्या मंदिरात गोळा झाली. मारुतीरायांना सर्वांनी मनोभावे नमस्कार केला. गदा हलवून ते सर्वांना आशीर्वाद देतात,असा...
जीएंचा त्रास आणि ताप!

जीएंचा त्रास आणि ताप!

जीएंचा त्रास आणि ताप! आज सकाळी सकाळी तेजोमयीनं पुस्तकांचं कपाट उघडलं. एकएक कप्पा ती बघू लागली. वरुन खाली, खालून वर असं दोनदा बघून झालं. तिचं हे पुस्तकं काढणं आणि पुन्हा ठेवणं ‍कशासाठी चाललय? हे आईनं विचारलं. पुस्तक बघत होते गं! तेजोमयी म्हणाली. कुठलं पुस्तक? बाबांनी...
दिवाळीची खरेदी

दिवाळीची खरेदी

 दिवाळीची खरेदी  यंदा दिवाळीत सर्वांना नवे कपडे घ्यायचं ठरलं. कपड्याची खरेदी म्हंटली की तेजोमयीच्या आईचा उत्साह धबधब्यासारखा वाहू लागतो. बाबा मात्र एकदम बर्फासारखे थंड. तेजोमयीस नव्या कपड्यांचं आई इतकं नसलं तरी आकर्षण होतच. त्यामुळे या रविवारी नव्या कपड्यांच्या...