(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

साशा आणि पायपर

  साशा आणि पायपर साशा आणि पायपर यांची गोष्ट तुम्हास माहीत आहे का ? काहिंनी ठाऊक असू शकते तर काहींना नाही. तर साशा म्हणजे मी आणि पायपर म्हणजे तो. हे मी आणि तो कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. तर मी साशा आणि तो पायपर..हा हा..हा..  तर आम्ही दोघेही राहतो...

स्मार्टली वागा…

    स्मार्टली वागा… आजोबा खेकडा आपल्या दोन नातवंडांसोबत समुद्राच्या वाळूत खेळत होते. खेळत असतानाच एक लाट आली आणि त्या तिघांना मागे घेऊन गेली. असे बराच वेळ घडले. तेव्हा दोन्ही नातवंडांना खूप राग आला.त्यांनी आजोबांकडे बघितलं.आजोबा हसले. आजोबा, तुम्हाला...

हम होंगे कामयाब

    हम होंगे कामयाब परवा तेजोमयी स्वत:हून सकाळी लवकर उठली. ट्रॅकसूट घालून ती कॉलनीवळच्या मैदानात धावायला गेली. सदैव आळासवलेल्या तेजोमयीमधील हा अचानक झालेला बदल बघून आई-बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आई अलेक्झांडरला म्हणाली, ठोंब्या, तू सुध्दा असाच...

बाप्पांच्या गायब होण्याचं रहस्य !

    बाप्पांच्या गायब होण्याचं रहस्य ! तेजोमयीच्या कॉलनीतले बाप्पा गायब झाले नि सगळीकडे खळबळ उडाली. बाप्पा यंदा धुमडाक्यात आले नसले तरी कॉलनीतल्या लोकांचा उत्साह गेल्यावर्षी सारखाच होता. मग बाप्पा असे अचानक कां बरे गायब झाले असावेत, असा सगळयांनाच प्रश्न पडला....

पृथ्वी प्रदक्षिणेचा नवा अर्थ

    पृथ्वी प्रदक्षिणेचा नवा अर्थ बाप्पांची एक गोष्ट बाबा तेजोमयीला सांगत होते. तशी ती सर्वांनाच ठाऊक आहे. बाप्पा आणि त्यांचे बंधुराज कार्तिकस्वामी यांच्यामध्ये एकदा स्पर्धा लागली, की कोण सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा घालून येतो ते. यावेळी नारदमुनी तिथेच होते....