(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

घरचं गोकूळ

    घरचं गोकूळ      बाप्पा तुम्हाला कावळे खूप आवडतात कां हो? तेजोमयीनं विचारलं.      अगं बाई, मला कावळेच कां, सगळे पक्षी आणि प्राणी आवडतात. पण तुला हा प्रश्न का पडला? बाप्पांनी विचारलं.      कारण तुम्ही आमच्या घरी येणा-या कावळ्यांवर फार लक्ष ठेऊन असता म्हणून...

अहंकार

  अहंकार एकदा गरुड महाराज आपल्या लहानग्या राजपुत्रास त्यांच्या पणजोबांची गोष्ट सांगत होते. एकदा पणजोबांनी सशाची पिल्लं पळवली. त्यांच्या आईने विनवणी करुनही ते त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे मग सशाने उंदिर, घुशी अशा मित्रांना बोलावलं. त्यांना पणजोबा राहत होते ते झाड...

वेगळी रंगपंचमी

    वेगळी रंगपंचमी      तेजोयमी आणि तिच्या मित्र मैत्रिणींनी रंगपंचमीची जोरदार तयारी केली. स्वत: बाजारात जाऊन रंग आणले. कॉलनीतल्या सगळयांना जोरदार रंगवायचं असं टोळीनं ठरवलं.      तुम्हीसुध्दा या आमच्या सोबत रंग खेळायला. फुल्ल टू धम्माल करु आपण.. तेजोमयी...

मूर्ख कोण?

   मूर्ख कोण?  बऱ्याच दिवसांनी गाढवोबास निवांत मिळाला. त्यामुळे आज जरा वननगरित फेरफटका मारुन यावा, असं त्याला वाटलं. इकडेतिकडे बघत, वाटेतील गवत, पालापाचोळा खात, आणि उन्ह खात गाढवोबा रमत गमत जात असताना तलावाजवळील झाडाखाली माकडोबा, डोक्याला हात लावून बसल्याचे...

प्रल्हादरावांची अट

    प्रल्हादरावांची अट आज रात्री प्रल्हादराव, कॉलनीत येणार असल्याचं सकाळी उठल्या उठल्या तेजोमयीने, आई-बाबांना सांगितलं. कोण हा प्रल्हादराव, आईबाबांना काही आठवेना. काय गं, हे प्रल्हादराव रात्रीच कां येणारेय, सकाळी कां नाही? आईनं विचारलं. प्रल्हादरावांना कसं...