(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पालथ्या घड्यावर पाणी

तेजोमयीच्या सोसायटीच्या बाजूला एक इंटरनॅशनल स्कूल आहे. ही तशी श्रीमंतांची म्हणा किंवा हायफाय लोकांची शाळा. कारण या शाळेतील सगळी मुलं मुली त्यांच्या आईबाबांच्या चकचकीत महागड्या गाडीतून येतात. या शाळेत दररोज नृत्य, गाणी, वक्तृत्व स्पर्धा असे कोणते ना कोणते  कार्यक्रम...

क्रीडा उद्योगाचे स्मार्टव्यवस्थापक

जागतिक क्रीडा उद्योगाची वार्षिक उलाढाल ही ६०० बिलियन डॉलर्सच्या आसपास असून ही वाढ विस्मयचकित करणारी अशीच!. या वर्षी ही उलाढाल ७०० बिलियन डॉलर्स पर्यंत पोहचू शकते असे या क्षेत्रातील जाणकारांचे सांगणे आहे. गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडू क्रिकेटशिवाय इतर अनेक...

रंग माझा वेगळा

तो जेव्हा जन्मायचाच होता, तेव्हाच त्याच्या आईला वाटू लागलं होतं की, आपलं होणार बाळ, उत्तम चित्रकारच होणार. आईचं हे वाटणं त्या बाळानं खरोखरच खरं करुन दाखवलं. तो जेव्हा आठ महिन्यांचा झाला, तेव्हा त्याने पहिलं पेंटिंग रंगवलं. दोन वर्षाचा होता होता, पुण्याच्या, ‘आर्ट टू...

आयुर्वेदाच्या सहाय्यानं सौंदर्यसाधना

आपल्या शरीराचं प्रत्येकाला कौतुक असतं. आपले असलेले किंवा नसलेले सौंदर्य अधिक खुलले पाहिजे, अशी (अपवाद वगळता) बहुतेक सर्वांची आंतरिक इच्छा असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये शरीरसौंदर्य वाढीस उपयुक्त ठरु शकतील अशा आयुर्वेदिक उपाय आणि उपचारांकडेही बरेचजण वळले आहेत....

रंग भारी, मस्त तपकिरी!!

“ॲन ॲपल अ डे, कीप्स डॉक्टर अवे ! खा माझ्या सवे!! दोघेही होऊ मस्त स्ट्राँग ! नाचू मग ढिंगटाँग टिंगटाँग ढिगटाँग!” असं गाणं गात मार्गारेट मावशी भिरभिर नजरेनं इकडेतिकडे बघत होती. तिचं भिरभिरणं काही थांबतच नव्हतं. हे बघून रॉबिन्सन मामाने न राहवून विचारलच शेवटी तिला....