by sureshwandile.web@gmail.com | Jan 16, 2026 | बालकथा
आमच्या कॉलनीच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. या झाडावर वर्षभर साम्राज्य असतं ते कावळ्यांचं. दिवसभर इकडून तिकडे उडून आले की ते या झाड्यांच्या फांद्यावर बसून कावकाव करतात. भूक लागली की पुन्हा उडतात. काही हुषार कावळे किचनच्या खिडकीजवळ येऊन आई-आजी-मावशीशी सलगी...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 15, 2026 | करिअर कन्सेप्ट
गेल्या काही वर्षापासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १० हजारपेक्षा अधिक आणि लिपिक संवर्ग क्षेत्रातील २५ हजाराच्या आसपास आणि याच बँकांमध्ये स्पेशॅलिस्ट ऑफिसर्सच्या १ हजाराहून अधिक जागा भरण्यात येतात. भारतीय बँकिंग क्षेत्राची अतिशय झपाट्याने...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 15, 2026 | बालकथा
रॉबिन्सनमामाचा मूड, आज काही चांगला नव्हता. सारखं बिळातून बाहेर नि बाहेरुन बिळात, जाणंयेणं सुरु होतं. मार्गारेट मावशीच्या लक्षात, लगेच ही चुळबूळ आली. मालकीनबाई घरीच असल्याने जास्त आतबाहेर करु नकोस, असा इशारा, मावशीने केला. पण मामाचं जाणंयेणं काही थांबेचना. कोणताही...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 14, 2026 | करिअर कन्सेप्ट
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध सीइटी परीक्षांच्या जाहिराती एका पाठोपाठ एक येत असतानाच मध्ये एके दिवशी अत्यंत आकर्षक पध्दतीने आणखी एक जाहिरात आली. ही जाहिरात होती, सीइटीचा निकाल लागल्यानंतर सामाईक प्रवेश (कॉमन ॲडमिशन प्रोसेस)...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 14, 2026 | बालकथा
नवीन वर्षाच्या सुरुवातीस तेजोमयीचे बाबा सहकुटुंब उज्जैनला महाकालेश्वर महादेवाच्या दर्शनास गेले. मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दिने फुलून गेला होता. शीघ्रदर्शनासाठी विशेष बुकिंग करावं लागतं. तेजोमयीच्या बाबांनी आधीच ते ऑनलाइन पध्दतीने करुन ठेवलं होतं. शीघ्रदर्शनाच्या...