(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सिंहाला खोबऱ्याचा प्रसाद

    सिंहाला खोबऱ्याचा प्रसाद     बाप्पा बाप्पा, तेजोमयी बाप्पांना धापा टाकित म्हणाली.     अग बाई, एवढं धापा टाकायला काय झालं. उंदिरमामा पाठिमागे लागलाय की काय तुझ्या.रागावू का त्याला. …बाप्पांनी विचारलं.     तसं नाही हो बाप्पा. मूषकस्वामी माझ्या...

अफजलखान हसला..

    अफजलखान हसला.. अफजलखान जोरजोरात हसत होता. हसू न आवरल्याने गडबडा लोळत होता.छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या दिशेने येताना बघून तो आणखीनच चेकाळला. मात्र महाराजांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि ते पुढे निघून गेले. महाराज तिथून गेल्यावर अफजलखानाच्या हास्याचा...

प्रेमाची शक्ती

    प्रेमाची शक्ती सिंह महाराजांना महाराणिंचा खूप राग आला होता .  त्याच कारण होतं, महाराणिंनी आणलेली दोन नवजात पिलं. ती बिबट्याची होती. एके दिवशी त्या वननगरित प्रभात समयी फिरायला गेल्या असताना महाराणिंना एके ठिकाणी ती दोन बारिकशी पिलं बेशुध्दाअवस्थेत पडलेली...

बँकेशी गट्टी

    बँकेशी गट्टी परवा,तेजोयमीचा मामा खूप वर्षांनी घरी आला.दिवसभर धम्माल झाली. घरी आलेल्या पाहुण्याचे वारेमाप लाड होत असल्याचं बघून आलेली व्यक्ती खासा असामी असल्याचं अलेक्झांडरला लगेच लक्षात आलं. त्यानेही मामाशी लाडीगोडी सुरु केली. त्याच्याकडून कौतुक करवून...

फुलपाखरु तेजोमयीच्या स्वप्नाचं..

    फुलपाखरु तेजोमयीच्या स्वप्नाचं.. वर्क्तृत्व स्पर्धा म्हंटली की तेजोमयीचा उत्साह ओसंडून वाहायचा. चौथ्या वर्गापासून ती अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. यामुळे सभाधिटपणा येतो. आत्मविश्वास वाढतो असं तिचे बाबा तिला सांगत. चौथ्या वर्गात असताना तिला त्यांच्या या...