(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सशाचा नकार

    सशाचा नकार कासवाच्या नव्या पिढीस पुन्हा एकदा सशासोबत धावण्याची स्पर्धा करण्याची उर्मी दाटून आली. नव्या पिढीतील पिंकू कासवानं त्याच्या बाबांना आपला इरादा सांगितला. बाबांनी त्याला हरप्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला. की असल्या भाकड आव्हानांना काही अर्थ नसतो...

घरातला शाहिस्तेखान

  घरातला शाहिस्तेखान विनय, प्रदीप श्रीकांत, स्मीता, सीमा, तोमश्वर, जयदेव, मिलिंद, तेजोयमी, कल्याणी, सार्थक ही  टोळी बरेच दिवसांनी मारुतीरायाच्या मंदिरात जमली. मारुतीरायाचं दर्शन झाल्यावर काहीवेळ मंदिरातील सिमेंटच्या बाकांवर बसून गप्पाटप्पा करण्याचा त्यांचा...

शाळा म्हणजे प्राणवायू

 शाळा म्हणजे प्राणवायू आज होणार, उद्या होणार असे म्हणता म्हणता अखेर शाळा सुरु झाली. या दिवसाची वाट तेजोमयी किती तरी दिवसांपासून बघत होती. खूप महिन्यांनी शाळा सुरु झाल्याचा आनंद तेजोमयीच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. या आनंदात तिने दफ्तर स्वच्छ केलं. शाळेत...

अपशकून?

 अपशकून? परवा तेजोमयी,बाबा,आई आणि अलेक्झांडर कॉलनीच्या आवारात फिरत असताना एक मांजर अचानक आडवी धावत गेली. आई तिथेच थांबली आणि सात पावलं मागं गेली. ती परत आल्यावर चौघं पुढे चालू लागले. वाटेत एक उंदिर आडवा गेला.आता आई पुन्हा सात पावलं मागं जाईल म्हणून तेजोमयी आणि...

आपलं सामर्थ्य

    आपलं सामर्थ्य प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलन मनलावून तेजोमयीनं बघितलं. इतकंटक लावून तेजोमयी बघतेय हे लक्षात आल्यानं अलेक्झांडर टीव्हीवर नजर रोखून बसला.एकापथकात सैन्यातील डॉगीही थाटात संचलन करताना  दिसताच,त्यालाआनंद झाला.त्याआनंदात त्याने...