(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आईसक्रीमचा ताप…

 आईसक्रीमचा ताप… सार्थक आणि अवनीश या दोघांनांही आईसक्रीम खूप आवडतं. इतर कोणताही हट्ट पुरवता येत नसेल तर सार्थक आणि अवनीशचे बाबा त्या दोघांनांही आईसक्रीम पार्लरमध्ये घेऊन जाणार, त्यांच्या आवडीचे आईसक्रीम घेऊन देणार..दोघांचे समाधान झालेच म्हणून समजा. सार्थक...

मित्र

    मित्र टायसन हा तेजोमयीच्या काकांच्या घरी असलेला शेपूटवाला मित्र. तेजोमयीचे काका यवतमाळला राहतात. अधूनमधून ती काकांकडे जात असते. करोनामुळे यावेळी दोन वर्षांनी ती काकांकडे गेली. काकांकडे, टायसनचा दरारा फार मोठा. तो चांगलाच धिप्पाड असा. भेदक डोळे आणि अतिशय...

चुकिची कबूली

    चुकिची कबूली     तेजोमयीस टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघायला आवडायचे. त्यामुळे कितीही उशीर झाला तरी ती सामन्यांचा आनंद घ्यायचीच.  भारत आणि इंग्लंड संघातील १९ वर्षाखालील एक दिवसीय क्रिकेट जागतिक स्पर्धेतील अंतिम सामनाच्या आदल्या दिवशीच तेजोमयीनं जाहीर केलं...

मोगरा हरवला

    मोगरा हरवला आजची सकाळ नेहमीसारखी नव्हतीच. तेजोमयीच्या घराजवळ बरीच झाडे आहेत. त्यावर पहाटेपासून पक्षांचा किलिबिलाट सुरु व्हायचा. त्यात कोकिळेचेही स्वर असायचे. हा किलबिलाट तेजोमयीचे आई बाबा आणि आजीसाठी आलार्मसारखा होता. हा आवाज सुरु झाला की सर्वात आधी आजी...

आजीची खेळणी…

 आजीची खेळणी…बरेच दिवासांनी आजी तेजोमयीच्या घरी आली. तेजोमयीस खूप आनंद झाला. ती आजीची फार लाडकी. आजीजवळ गोष्टींचा खूप मोठा खजिना. खाऊ आणि हा खजिना  आजी तिच्यासाठीच राखून ठेवायची. आजीने दारात पाऊल टाकताच, तेजोमयीनं तिला मिठी मारली. आजीने तिचे गालगुच्चे...