by sureshwandile.web@gmail.com | Feb 12, 2022 | बालकथा
बापूच जिंकले सकाळची नित्यकर्मे करुन बापू ध्यानस्थ बसले होते. काही वेळानंतर त्यांनी डोळे उघडले. समोर नेताजी आणि पंडितजी बघून त्यांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर छान हसू आलं.गालावर खळी पडली. बापू, तुम्ही हसता तेव्हा इतके गोड वाटता की काय सांगू…नेताजी...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 4, 2022 | बालकथा
आकाशातील घोडा तो दिवस होता १८ जून १५७६. झालीत त्याला ५०० वर्षे. असा एखादाच दिवस उगवतो. पण मावळतो तेव्हा, तो दिवस चिरंतन होऊन जातो. १८ जून १५७६ ला हे भाग्य मिळालं. हा दिवस एका थोर अश्वाच्या पराक्रमानं अजरामर झाला. हा अश्व म्हणजे चेतक. महाराणा प्रतापांचा...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 4, 2022 | बालकथा
फुकाची हुषारी लांडग्यास नेहमी वाटायचं की त्याच्याएवढा हुषार दुसरा कुणीच नाही. आपण कुणालाही फसवू शकतो अशी त्याची घमेंड होती. तो नेहमी सिंह महाराजांच्या समोर आपली फुशारकी मारायचा. सिंह महाराज त्याच्या फुशारकीला कंटाळून गेले होते. तसे त्यांनी एक दोनदा...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 4, 2022 | बालकथा
चुरडूमुरडू तेजोमयीच्या काकांचा मुलगा अवनीश म्हणजे जरा वेगळच प्रकरण होतं. त्याला नवे नवे शब्द शोधून ते दररोजच्या व्यवहारात वापरायाचा छंद जुडला होता. एखाद्याने इंग्रजी शब्द उच्चारला की, हा त्याला ठाऊक असलेला पर्यायी मराठी शब्द सांगायाचा. केवळ सांगून...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 31, 2022 | बालकथा
उघडा डोळे बघा नीट.. कुंभलगडच्या किल्ला बघत असताना एका दालनात तेजोमयी थबकली. त्या दालनात रंगवलेली सर्वच्या सर्व चित्रं फक्त हत्तींची होती. हत्तीशिवाय दुसऱ्या प्राण्यांची चित्र कां बरं काढलं नसतील इथं… असा प्रश्न तेजोमयीच्या मनात आला. तिने तो बाबांना...