(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पुसीची भ्रमंती

   पुसीची भ्रमंती  आज सकाळपासूनच पुसी कॅटची लगबग सुरु होती. बाहेर जाण्यासाठी तिने छान तयारी केली. अगं, तू इतकी नटूनथटून चाललीस तरी कुठे, रोनाल्डो डॉगीने तिला विचारलं. चक्कर मारुन येत जरा.. अगं, तू दररोजच चक्कर मारायला जातेस. घरी आईबाबा येतात तो वेळ साधून येतेस...

आईचा स्पर्ष

    आईचा स्पर्ष तेजोमयी तिच्या आईबाबांसमवेत काही दिवसांपूर्वी एका अभायरण्यात मुक्कामास गेली होती. या ठिकाणचे वनाधिकारी देशपांडे बाबांचे मित्र होते. बऱ्याच दिवसांपासून ते बाबांना अभयारण्य पाहण्यासाठी बोलवत होते. पण या ना त्या कारणांमुळे बाबांचं काही जाणं झालं...

सॉरी कंडक्टर काका

    सॉरी कंडक्टर काका बऱ्याच दिवसांनी परवा, तेजोमयी आईबाबांसमवेत सिटी बसने ब्रांद्याला गेली होती. बस मध्ये तीन-चारच प्रवासी होते. त्यामुळे कंडक्टर(वाहक)काकांनी तिकिटे दिल्यावर ते  एका आजोबांच्या बाजूला येऊन बस मधील लोखंडी खांब्यास रेलून उभे राहिले आणि...

नेताजी जिवंत आहेत…

    नेताजी जिवंत आहेत… तेजोमयीच्या घरी आज बऱ्याच दिवसांनी बाबांचे काही मित्र आले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर, त्यांची चर्चा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे वळली. प्रत्येक जण नेताजींबद्दल भरभरुन बोलत होता. काका मंडळींना पाणी दे, चहा-बिस्किटं...

ताकापुरती आजी

    ताकापुरती आजी परवा तेजोमयीने घरी हट्टच धरला. तिला ताकापुरती असलेली आजी हवी होती. पाहिजे म्हणजे पाहिजे, तिने निक्क्षूण सांगितलं. तिच्या या मागणिनं बाबा चक्रावले. आई रागावली. अशी काही आजी नसते, असं आईने तेजोमयीस सांगून बघितलं. अलेक्झांडर (द डॉगी)ने या...