by sureshwandile.web@gmail.com | Jan 20, 2022 | बालकथा
मास्क मार्शल कॉलनीतलेपिंटू,मिंटू,चिंटूआणि छिंटूहे चारपक्के मित्र. एकाचवर्गात शिकणारे. आजूबाजूच्या सदनिकेत राहणारे. मौज-मस्ती-दंगा-खेळआणि अभ्यासएकत्र करणारे. सर्वचबाबतीत आघाडीवरअसणारे. कोरोनामुळेमात्र याचौघांच्या सगळयाचहालचालीवर...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 20, 2022 | बालकथा
गणराय रागावले… शिवाजी पार्कात आपल्या बाजूलाच उद्यान गणेश विराजमान असल्याचं शिवाजी महाराजांना ठाऊक होतं. अधूनमधून ते श्री गणेशाचे दर्शन घेत असत. परवा असच महाराजांना श्री गणरायांचं दर्शन घ्यावं वाटलं. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासाठी ते अश्वावरून खाली...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 20, 2022 | बालकथा
भित्रोबा अधूनमधून वाघोबा महाराज दरबार भरवायचे. या दरबारात पंतप्रधान कोल्होबा,सेनापती अश्वसिंगांसह अष्टप्रधान मंडळ असायचं. वननगरी अधिक सुखी आणि संपन्न झाली पाहिजे,यावर वाघोबा विचारविनिमय करत. वननगरी पूर्वीसारखी राहिली नव्हती.पूर्वी अधूनमधून शिकारीसाठी...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 15, 2022 | बालकथा
दही खाऊ की मही तेजोमयी आपल्या काकांची फार लाडकी. त्यामुळे ते जेव्हा-जेव्हा भोपाळ वरुन तिच्या भेटिला येत, तेव्हा-तेव्हा तिच्यासाठी खूप खाऊ आणि गोष्टीची पुस्तकं, खेळणी घेऊन येत. घरी आल्यावर थोडं स्थिरस्थावर झाले की ते तेजोमयीसाठी आणलेल्या सर्व वस्तू, खेळणी आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 15, 2022 | बालकथा
हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तर तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं… कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं...