(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पराक्रमी पॉल

    पराक्रमी पॉल सुटिचा दिवस आला की तेजोमयीचे बाबा घरात बंद.म्हणजे बाहेर पडायचं नाव नाही.समजा चुकूनमाकून बाहेर पडायचं असेल तर गाडी काढणार किंवा ऑटो किंवा टॅक्सी करणार.पैदल चालण्याचा त्यांना फार म्हणजे फार कंटाळा. तेजोमयीस नेहमी वाटायचं की सुटिच्या दिवशी...

अंगठीची परंपरा

    अंगठीची परंपरा आईला, तेजोमयीच्या आजिने लग्नात दिलेली अंगठी,परवा कुठे तरी हरवली.आजीला फारशी न घाबरणारी आई,अंगठी हरवल्याने चांगलीच घाबरुन गेली.तिची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसायला लागली.अलेक्झांडरला आईच्या सर्वच भावना बरोबर ओळखता येत...

आगीशी खेळ

    आगीशी खेळ एकदा गाढवोबा त्याच्या मुलांसह रमत गमत वनभ्रमंतीला निघाले होते. वाटेत त्यांच्या मुलांना एक कातडे पडलेले दिसले. ती मुलं तिकडे धावली. त्या मुलांना ते कातडे कोणत्या प्राण्याचे आहे, हे कळेना, तेव्हा त्यांनी गाढवोबास विचारलं. गाढवोबाने त्या कातड्याचे...

आंबट द्राक्षे

    आंबट द्राक्षे एकदा कोल्होबा जंगलातून जात होते. वाटेत त्यांना द्राक्षाचं झाड लागलं. ती द्राक्षं बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी ते द्राक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. जमेल तितकी उंच उडी मारली पण, द्राक्षाची एकही फांदी त्यांच्या तोंडात येईना. उड्या...

उडणारा वाघोबा

    उडणारा वाघोबा वाघोबा आजोबांच्या नातवांना गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच येत नसे.ही गोष्ट त्यांनी आजोबांकडूनच ऐकायची असते.दुसऱ्या कुणाकडूनही त्यांना गोष्ट सांगितलेली चालायची नाही.त्यामुळे आजोबांना दररोज एक नवी गोष्ट तयार ठेवावी लागत असे.त्यांना यामध्ये खूप आनंद...