(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

उडणारा वाघोबा

    उडणारा वाघोबा वाघोबा आजोबांच्या नातवांना गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच येत नसे.ही गोष्ट त्यांनी आजोबांकडूनच ऐकायची असते.दुसऱ्या कुणाकडूनही त्यांना गोष्ट सांगितलेली चालायची नाही.त्यामुळे आजोबांना दररोज एक नवी गोष्ट तयार ठेवावी लागत असे.त्यांना यामध्ये खूप आनंद...

शेपटीच्या शोधात..

    शेपटीच्या शोधात.. आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघत बसले होते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीत भीत विचारलं. महाराज आज आपली तब्येत बरी नाही का? अं नाही, हो म्हणजे नाही, हो काही नाही..असं काही तरी गजराज म्हणाले. तेव्हा...

अंगठीचे रहस्य

    अंगठीचे रहस्य राजपुत्र वनविहारासाठी आला असताना विश्रांतीसाठी एका तलावानजिक आंब्याच्या झाडाखाली थांबला.तलावात सर्वत्र कमळ फुलले होते.त्या कमळांमधून काही बदक आणि त्यांची पिल्ल विहार करत होती.काही बगळे पाण्याजवळ डोळे मिटून उभे होते.इतर पक्षांची जा ये सुरु...

फेंद्रे नाक

    फेंद्रे नाक एकदा ताडोबाच्या जंगलात सकाळी सकाळी वाघोबा,वाघीण काकू आणि त्यांचा बछडा भ्रमंतीला निघाले. छान हवा सुटली होती. झाडांवरील फळा फुलांचा सुगंध आसमंतात दरवळत होता.त्यामुळे तिघांचीही भ्रमंती मस्त सुरु होती.फिरता फिरता बछड्यास तहान लागली म्हणून ते...

गोष्ट सांगणारा पोपट

    गोष्ट सांगणारा पोपट तेजोमयीच्या सदनिकेच्या एका बाजुच्या गॅलरीजवळ खूप झाडं होती.त्या झाडावर बरेच पक्षी येत.बसत.काही वेळ या फांदिवरुन त्या फांदीवर जात.थोडक्यात त्यांचा खेळ चालत  असे.खेळल्यावर काही वेळ काही पक्षी ध्यानस्थ बसल्यासारखे दिसत.त्यावेळी ते जराही...