(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

उन्हाळयात आजीच्च

   उन्हाळयात आजीच्च     उन्हाळ्याच्यासुटित आजीकडे जायचं ,असं रश्मीनंघोषित केलं.याचं आईलाफार आश्चर्य वाटलं.कारण यंदा रश्मिला जंगलसफारीला जायचं होत.तीन चारमहिन्यांपासून त्यासाठी तिचीभूनभून चालली होती.अचानक रश्मिलाआजीची आठवण कशी कायआली बुवा?आईला आश्चर्यवाटलं.    ...

पर्वत पडला

 पर्वत पडलापर्वताला स्वत:च्या ताकदिचा खूप अभिमान होता. आपणास कुणीही आपल्या स्थानावरुन हटवू शकत नाही, असं त्याला वाटायचं. हा अहंकार मनात बाळगूनच तो पर्वतावरील झाडांसोबत, त्या झाडांवर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत , प्राण्यांसोबत, आकाशातील ढगांसोबत आणि वाऱ्यासोबत वागायचा....

आजीचं कपाट

    आजीचं कपाट आजीचं कपाट जादुचं असलं पाहिजे, अशी ठाम समजूत तेजोमयीची आहे. कारण या कपाटात खूप काही काही आजीनं ठेवलय. त्यात तिचे कपडे, जुन्या फोटोंचे अलबम, पोथ्या आहेत. महालक्ष्मी व्रत, सारखी वाणात आलेली खूप पुस्तके, कवड्या, काचेच्या खेळण्याच्या गोळया किंवा...

सुट्टित चौफेर टीव्ही

   सुट्टित चौफेर टीव्ही  सुट्या लागल्यावर कॉलनीतली, रश्मी, रेखा, राघव, तेजस, कल्याणी, पिंटू, पिंकी, टिल्लू, प्रदीप ही टोळी मारुतीरायाच्या मंदिरात गोळा झाली.मारुतीरायांना मनोभावे नमस्कार केला की मग ही टोळी, त्यांना जे काही करायचय ते करत किंवा बोलाचय ते बोलत. आपण...

विकेट उडाली बाबांची

    विकेट उडाली बाबांची     विनयच्याघरी आज त्याचे बाबा आणि तो यांच्यात किंचित खिटपीट झाली.त्याचं कारणघडला एक फुटकळ वाद.     बाबाविनयला म्हणाले, यंदाच्या उन्हाळयाच्या सुटीत गोष्टीची खूपपुस्तक वाच.त्यासाठी वाचनालय लाव.मी सुध्दा खूप पुस्तक आणून देईन.  विनयने...