by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
ठोंब्याचा ठोंबोबा आजिला जेव्हा पहिल्यांदा बाबांनी गावावरुन घरी आणलं तेव्हा, अलेक्झांडरने तिच्याकडे गुर्रावून बघितलं. पण बाबा तिची खातरदारी करताहेत, आई, आल्या आल्या आजीच्या पाया पडलीय, तेजोमयी आल्या आल्या आजिला बिलगली हे बघताच चाणाक्ष अलेक्झांडर (द डॉगी) च्या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
गोष्ट ३०२आंब्याच्या आनंदतेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला राहणाऱ्या देशपांडे काकांकडे कुरिअरने आंब्याची पेटी नुकतीच आल्याचं तिने बघितलं होतं. देशपांडे काकांना कुणीतरी भेट म्हणून पाठवलेली असावी किंवा मग त्यांनी ऑनलाइन आंबे बोलावले असावेत असं तिला वाटलं. आपले बाबा असं...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
प्रेमळ वाघोबा समीरला नुकतच त्याच्या बाबांनी एक डिजिटल कॅमेरा घेऊन दिला. त्यामुळे स्वारी खुष होती. समीरचे बाबा शिक्षक होते. एटापल्लीत ते राहत. एटापल्लीचा परिसर जंगलाने वेढलेला. या परिसरात समीर अधूनमधून फेरफटका मारायचा. वाघच नव्हे तर अस्वल, बिबट, कोल्हा हे...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
चक्रम गरुडेश्वर पक्षांचा राजा गरुडेश्वर कधीकधी फार चक्रमपणे वागायाचा. त्यांच्या आईसाहेबांनी त्यांना कितीदा समजावलं की अशा वागण्याने तुमचंच हसू होतं. पण गरुडेश्वर या कानाने ऐकायचा नि त्या कानाने सोडून द्यायचा. आपण राजा असल्याने कसही म्हणजे चक्रमपणे नाहीतर...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2022 | बालकथा
धम्माल म्हणजे काय? वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपवून तेजोमयी घरी येताच तिने जाहीर केले, आता दोन महिने केवळ धम्माल. चालेल ना गं आई तुला. तिने विचारलं. कां नाही? मी पण करणार तुझ्यासोबत धम्माल.आई म्हणाली. वाSव, असं म्हणून तेजोमयीनं आईची...