(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अमेरिकेची तोडफोड

    अमेरिकेची तोडफोड कल्याणीच्या घरी एक छान गुबगुबित मांजर आहे. कुणी तिला अमी म्हणतं. कुणी अमू नावानं हाक मारतं तर कुणी अमिटली-फिमुटली म्हणून लाड करतं. कुणी ॲमी असं म्हणून बोलवत असत. तिचं नेमकं नाव तरी काय असा प्रश्न एकदा कल्याणीच्या घरी आलेला तिचा मावस भाऊ...

महाराजांना मिळाला धडा

   महाराजांना मिळाला धडा वननगरित एकदा सिंहमहाराज वनभ्रमंतीला निघाले होते. त्यांच्यासोबत राणी सरकार, दोन राजपूत्र आणि एक राजकन्याही होती. वनभ्रमंतीचा आनंद घेत घेत पाचही जन राजवाड्यापासून खूप दूर निघून आले होते. दुपारी एके ठिकाणी शाही मेजवाणी झाली.थोडीशी विश्रांती...

न झोपणारे श्रीयूत पुतिन..

  न झोपणारे श्रीयूत पुतिन.. तेजोमयीस परवा वाटलं की आपल्या स्वप्नात कधी परी येते, कधी वाघोबा येतो, कधी राक्षस येतो, कधी बाप्पा येतात, तसे श्री व्लॉदिमीर पुतीन यांच्याही स्वप्नात जात असतीलच ना..पण याची खातरजमा कशी करुन घ्यायची बॉ..कारण, श्री पुतिन यांना विचारुन ही...

कावळा आणि राजहंस

 कावळा आणि राजहंसएकदा एका कावळ्याने उडत असताना खाली चमचमणारं पाणी आणि त्यात विहार करणारे पांढरे शुभ्र पक्षी बघितले. असे बरेच पक्षी या पाण्यात खेळत होते, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. मध्येच, पाण्यात आपली मान घालून बराच वेळ तसेच ते राहत, तर काही पक्षी खेळता...

निवडणूक आणि मुले

    निवडणूक आणि मुले जो कोणता निवडणुकीच्या निकालांचा दिवस असेल त्या दिवशी तेजोमयीच्या बाबांची हमखास रजा. ऑफिसला दांडी. सकाळी आठ वाजल्यापासूनच रिमोट त्यांच्या हाती. मग, या वृत्त वाहिनीवरुन त्या वृत्तवाहिनीवर जात, निवडणूक निर्णयांची चर्चा ते मनापासून ऐकणार, हे...