(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मूर्ख कोण?

   मूर्ख कोण?  बऱ्याच दिवसांनी गाढवोबास निवांत मिळाला. त्यामुळे आज जरा वननगरित फेरफटका मारुन यावा, असं त्याला वाटलं. इकडेतिकडे बघत, वाटेतील गवत, पालापाचोळा खात, आणि उन्ह खात गाढवोबा रमत गमत जात असताना तलावाजवळील झाडाखाली माकडोबा, डोक्याला हात लावून बसल्याचे...

प्रल्हादरावांची अट

    प्रल्हादरावांची अट आज रात्री प्रल्हादराव, कॉलनीत येणार असल्याचं सकाळी उठल्या उठल्या तेजोमयीने, आई-बाबांना सांगितलं. कोण हा प्रल्हादराव, आईबाबांना काही आठवेना. काय गं, हे प्रल्हादराव रात्रीच कां येणारेय, सकाळी कां नाही? आईनं विचारलं. प्रल्हादरावांना कसं...

रावणाला मदत करणारे आम्ही..

    रावणाला मदत करणारे आम्ही.. देवांचे राजे इंद्र महाराजांना आज पृथ्वीवर जाण्याची इच्छा झाली. त्यांनी नारदमुनिंना बोलावणं धाडलं. नारदमुनींचं पृथ्वीवर सारखं जाणं-येणं होतं. त्यांना पृथ्वीची इत्थभूंत माहिती होती. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन जाण्याचं इंद्रानं...

बाप्पांची चिंता

    बाप्पांची चिंता    बाप्पा जरा चिंतेत दिसले. तेजोमयीनं ते ओळखलं.    बाप्पा कसली काळजी करता तुम्ही, तेजोमयीनं विचारलं.    तुला काहीच काळजी वाटत नाही.    कशाची बाप्पा. तेजोमयीनं उलट प्रश्न केला.    मी काल टीव्हीत बघितलं.    काय ते..    अगं पाण्याचं..   ...

कोंबडेरावांची सुटका

    कोंबडेरावांची सुटका कोंबडेराव निवांत बसले होते. सकाळचं खाणं पिणं झालं होतं. मस्तपैकी इकडून तिकडे, तिकडून इकडे रपेट झाली होती. पिल्लांसोबत खेळणं झालं होतं. दिवस कसा छान सुरु झाला होता. हवेची झुळूक आली आणि त्याने कोंबडेरावांच्या डोळ्यावर झोप आली. कोंबडेराव...