(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

स्मार्ट अलार्म

तो तेव्हा १२ वर्षाचा होता. त्याच्या आजीला अलझेमायर्स या आजाराने गाठलं. तिला हळूहळू काहीच आठवेनास झालं. मन आणि शरीरावर नियंत्रण सुटू लागलं. रात्री कधीतरी उठून बाहेर निघून जायची. तिला शोधणं कठीण व्हायचं. आजीची ही अवस्था त्याल पाहवेना. आजीसाठी काहीतरी करण्याचं त्याच्या...

वैद्यकीय शाखा: वास्तव आणि वस्तुस्थिती

अभियांत्रिकी शाखेपेक्षाही वैद्यकीय शाखेत विशेषत: एमबीबीएस प्रवेशासाठीची स्पर्धा कितीतरी पटिने तीव्र आहे. यंदा नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट – अंडर ग्रॅज्युएट (नीट-यूजी) या परीक्षेला देशभरातून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २५ लाख विद्यार्थ्यांनी...

हॅशटॅग इको रंगपंचमी!

आज सकाळी सकाळी अलेक्सा गोर्जी तेजोमयी समोर उभी ठाकली तेव्हाच तिच्या हावभावावरुन ती काहीतरी विचारणार हे तेजोमयीच्या लक्षात आलं. तिने लगेच गोर्जीच्या ओठांवर बोट ठेवलं. हे बघून अलेक्झांडरने स्वत:भोवती गिरकी घेऊन आनंद व्यक्त केला. “अगं पण…” गोर्जीने कसंबसं बोलण्याचा...

स्मार्ट फॅशन फॅक्टरी

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने फॅशन तंत्रज्ञान या विषयातील उच्च श्रेणीचे व प्रगत ज्ञान मिळावे म्हणून, मास्टर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. सध्या तरी एखाद्या शासकीय शैक्षणिक संस्थेत चालवण्यात येणारा हा एकमेव आणि...

सेल्फीचा (बेशिस्त)नाद !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानच्या ज्या सेल्युलर जेलमध्ये १३ वर्षे ब्रिटिशांनी डांबून ठेवलं, ते बघण्याची तेजोमयीची फार दिवसांची इच्छा, अंदमान सफरीमुळे  अखेर पूर्ण होणार होती. त्यामुळे अंदमानला जायचं ठरल्यावर तेजोमयीस खूप आनंद झाला. एका पर्यटन कंपनीच्या अंदमान...