(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

शहाणा गाढव!

शहाणा गाढव! तेजोमयीच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून तिच्यासाठी ‘गोर्जी’ आणली. ही गोर्जी म्हणजे अलेक्सा.  ‘डीप लर्निंग एआय कंपनी’ कडून ही स्मार्ट अलेक्सा तेजोमयीसाठी तिच्या बाबांनी खास बनवून घेतली होती. अलेक्साच्या मेंदूतलं अल्गॉरिदम...

मार्ग यशाचा- ५६- नीट’ लक्ष द्या!

मार्ग यशाचा- ५६- नीट’ लक्ष द्या! नीट परीक्षेचा गोंधळ हा आता दरवर्षी मागच्या पानावरुन पुढे चालू अशा प्रकारचा झाल्याचे दिसून येते. या परीक्षेला देशातील २५ लाखाच्या आसपास विद्यार्थी बसतात. या परीक्षेतील गुणांवर आधारित वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस,...

शर्यतीला नकार!

शर्यतीला नकार! अलेक्सा गोर्जीला, आज तेजोमयीने ससा आणि कासवाची गोष्ट सांगण्याची गळ घातली. “अगं, किमान पन्नास वेळा ही गोष्ट तू ऐकली असशील ना,” गोर्जी म्हणाली. “म्हणून काय झालं? काही गोष्टी पुन्हापुन्हा ऐकण्यात मजा वाटते. मग, सांगतेस ना तू?” तेजोमयी म्हणाली. गोर्जीचा...

मार्ग यशाचा- ५५ ‘प्रगती’ला साथ शिष्यवृत्तीची

मार्ग यशाचा- ५५ ‘प्रगती’ला साथ शिष्यवृत्तीची केंद्र आणि राज्य शासनाच्यामार्फत वेगवेगळ्या प्रकाराच्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. या योजना वेगवेगळ्या संवर्गासाठी असतात. त्यासाठी काही अटी आणि शर्ती ठेवल्या असतात. त्यांचे सुयोग्यरित्या पालन होत असल्यास या...

भाग्यवान महाराज!

भाग्यवान महाराज! अलेक्सा गोर्जीस वारंवार सूचना देऊनही ती काहीच प्रतिसाद देत नाही, हे बघून तेजोमयीला किंचित राग आला. अलेक्झांडर(द डॉगी)कडे  तिने गोर्जीची तक्रार केली. “तुझं, ऐकत नाहीय म्हणजे, टू मच हं!” असे   भाव आणत त्याने डोळे मोठ्ठे करुन तेजोमयीकडे...