by sureshwandile.web@gmail.com | Oct 23, 2025 | बालकथा
“महाराजांचा तुम्ही आदर्श ठेवला पाहिजे.” गोष्टीचा शेवट केल्यावर आजी टिल्लूला म्हणाली. कोणतीही गोष्ट सांगितली की आजी, याचा हा आदर्श ठेवला पाहिजे, त्याचा तो आदर्श ठेवला पाहिजे असं सांगायची. त्याशिवाय तिची गोष्ट पूर्ण होत नसे. “समजा, मी महाराजांचा आदर्श नाही ठेवला तर काय...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 22, 2025 | बालकथा
आज हलवायाच्या दुकानातल्या दुधावर डल्ला मारण्याची इच्छा रॉबिन्सनला झाली. तसं त्याने मार्गारेट मावशीला सांगितलं. मालकीनबाईंच्या घरचं दूध मार्गारेटला आजकाल जरा बेचव वाटू लागलं हेातं. त्यामुळे ती लगेच तयार झाली. दुपारी मालकीनबाई झोपल्या. ही संधी साधून दोघेही,...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 19, 2025 | करिअर कन्सेप्ट
आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या, वाढलेली क्रयशक्ती, स्वत:ला सजवून आणि नटवून घेण्याची देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत असलेली हौस, सोन्याचे शक्य झाले नाही तर इतर धातू आणि खडे – मणी यांचे दागिने विकत घेण्याकडे असलेला कल बघता, आभुषणे आणि दागिने डिझाइनच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 19, 2025 | बालकथा
आज नरकचतुर्थी असल्याने, पहाटेच तेजोमयीच्या घरी सगळे जण उठले. अलेक्झांडरसह सगळयांचं अभ्यंग स्नान झालं. या छान आनंदी वातावरणात बाबांनी, यू-ट्युबर हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन लावलं. घरातलं वातावरण आणखी प्रसन्न झालं. हे सगळं काळजीपूर्वक बघणाऱ्या अलेक्सा गोर्जीला फार...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 16, 2025 | करिअर कन्सेप्ट
देशातीत तरुणांना स्टार्टअप्सच्या अंतर्गत नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित उद्योगाची स्थापना करण्याची प्रेरणा मिळावी, त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचं सहाय्य करता यावं या अनुषंगानं भारत सरकारच्या निती आयोगामार्फत, “अटल इनोव्हेशन मिशन” राबविण्यात येत आहे. शाळा,...