by sureshwandile.web@gmail.com | Mar 6, 2026 | करिअर कन्सेप्ट
भारतातील विमानसेवेचा अतिशय झपाट्याने विस्तार होत आहे. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन या संस्थेच्या अंदाजानुसार २०२४ पर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हवाई वाहतुक क्षेत्रातील देश होऊ शकतो. विमानतळांची संख्या वाढत चालल्याने त्यांच्या संनियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 6, 2026 | बालकथा
तेजोमयीच्या आईने सकाळी ऑफिसमध्ये जाताना, एसआरकेला संध्याकाळी सातवाजेपर्यंत नॅचरलचं आइसक्रीम घरी येईल अशा पध्दतीने ऑनलाइन ऑर्डर करण्यास सांगितलं. आज तेजोमयीचा वाढदिवस. तो तिच्या आवडीच्या आइसक्रिमने साजरा करण्यासाठी आईने ही खबरदारी घेतली होती. “डोण्टवरी मॉम, मी...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 5, 2026 | करिअर कन्सेप्ट
महाराष्ट्रातील आयटीआयचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिकावू उमेदवारी योजना. आयटीआय मधील शिक्षण संपल्यावर प्रत्यक्ष कारखाना किंवा उद्योगातील यंत्रसामग्री हाताळण्याची अथवा त्यावर काम करण्याची संधी या योजनेंतर्गत संबंधित उमेदवारांना दिली जाते. राज्यातील ११ हजाराच्या आसपास...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 5, 2026 | बालकथा
आईबाबा ऑफिसमध्ये गेल्यावर, घरी नव्याने आणलेल्या सेन्सर्स, कॅमेरे आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञानाने जोडलेल्या स्मार्ट रेफ्रिजरेटरची परीक्षा घेण्याचं तेजोमयीनं ठरवलं. अशी काही परीक्षा आपण घेणार असल्याचं तिने आईबाबांना सांगितलं नाही. “तुला काय वाटतं?” तिने आधी...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 4, 2026 | Uncategorized
१० वीनंतर इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इंस्टिट्यूट (आटीआय)(औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये तंत्रकौशल्य वाढीसाठीचे असंख्य अभ्यासक्रम चालवले जातात. दहावीनंतर करिअरची वाट चोखाळू बघणाऱ्यांसाठी आयटीआय उत्तम संधी उपलब्ध करुन देते. ही बाब गेली अनेक वर्षे सिध्द झाली आहे. जी मुलं...