by sureshwandile.web@gmail.com | Sep 27, 2025 | बालकथा
“जंगलभ्रमंतीची आवड असलेल्या ऑस्टिनला एकदा अशाच एका भ्रमंतीमध्ये रहस्यमय अंडं सापडतं. काही दिवसांनी या अंड्यातून एक डायनोसॉर बाहेर पडतो. तो पुढे ऑस्टिनचा मित्र बनतो. या डायनोसॉरकडे जादुई शक्ती असते, त्याच्या बळावर हे दोघेही अंतरिक्षभ्रमणाला निघतात. त्यातून त्यांना...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 26, 2025 | करिअर कन्सेप्ट
पर्यटन/यात्रा व्यवस्थापन विषयातील पदवी स्तरीय अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षाचा आहे. म्हणजे करोनाची स्थिती नियंत्रणात येईपर्यंत या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी आपले शिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण करु शकतात. हे अभ्यासक्रम चालवणाऱ्या चांगल्या संस्थांमध्ये प्रवेश...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 26, 2025 | Uncategorized, बालकथा
मार्गारेट मनी मावशीला आज रॉबिन्सन उंदीर मामांची फारच आठवण येऊ लागली. मावशीच्या मालकीनबाईंनी खिरीचा बेत केला होता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी मावशीसाठी एका वेगळ्या वाटीत खिर काढून ठेवली. मामासोबत कितीही भांडण असलं तरी असा खास पदार्थ मिळाला की मावशी पहिला घास...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 25, 2025 | करिअर कन्सेप्ट
जगातील सर्वोत्कृष्ट वायुदलांमध्ये भारतीय वायुदलाचा समावेश होतो. वायुदलाने गेल्या अनेक दशकतात, विविध युध्द आणि इतर आणिबाणिच्या प्रसंगात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. अशा ठिकाणी करिअरची संधी मिळणं, ही एक मोठीच कामगिरी ठरते. वायुदलामध्ये विविध प्रकारच्या कार्यासाठी दरवर्षी...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 25, 2025 | बालकथा
रॉबिन्सन मामा आज जरा मोकळाच होता. मार्गारेट मावशी त्याला एव्हाना भेटायला आली नव्हती. ती येईपर्यंत काय करावं, याचा विचार करत असतानाच कुणीतरी एक मनुष्यप्राणी चीज लावलेला सॅंडविच घेऊन त्याच्या बाजूने गेला. चीज आणि सँडविचच्या वासाने रॉबिन्सनच्या तोंडाला पाणी सुटलं....