(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कान्हा!

हेमामालीनी, माधुरी दीक्षित, उस्ताद तौफिक कुरेशी आणि तो यांच्यात काय साम्य असेल? तो अतिशय मधुर बासरी वाजवतो आणि त्याने या तिनही मान्यवरांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची साथसंगत केली आहे. या कलाकारांसमवेत त्याची जुगलबंदी रंगली आहे. तो बासरी वाजवतो तेव्हा, ऐकणारे श्रोते...

ताकापुरती आजी

परवा तेजोमयीने, ताकापुरती असलेली आजी हवी, असा हट्टच धरला. तिच्या  या हट्टाने बाबा चक्रावले. आई रागावली. अशी काही आजी नसते, असं आईने सांगून बघितलं. अशी आजी जर मी दाखवली, तर काय द्याल? तेजामयीने बाबांना थेट विचारलं. “आँ!” “अशी आजी कुठून...

“इस्त्रो” कसे जाल?

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स  या संस्थेतून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (इस्त्रो) महत्वाच्या आणि प्रगत प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळू शकते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना विक्रम साराभाई...

एरोस्पेस तंत्रज्ञ व्हा!

नॅसकॉम (द नॅशनल असोशिएशन ऑफ सॉफ्टवेअर ॲण्ड सर्व्हिस कंपनीज) संस्थेच्या अंदाजानुसार पुढील काही वर्षात एरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रात अब्जावधीची उलाढाल होण्याची शक्यता आहे. भारताकडून या क्षेत्रातील निर्यातसुध्दा मोठया प्रमाणावर वाढू शकते. भारताने अंतराळ संशोधनाचा...

अशूभ..

तेजोमयीच्या आजोळी आजोबांनी घराच्या अवतीभवती खूप झाडे लावली होती. त्यामुळे त्याचं छोटसं वनच झालं होतं. या झाडांच्या आश्रयाला बरेच पक्षी येत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा किलबिलाट चालू असे. या झाडावरुन त्या झाडावर, त्या झाडावरुन त्या फांदीवर त्या पक्षांचं उडणं,...