(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

माझी शेती माझा अभिमान!

महाराष्ट्र शासनाने (१) कृषी, (२) उद्यानविद्या, (३) कृषी अभियांत्रिकी, (४) वनविद्या, (५) अन्न तंत्रज्ञान, (६) जैवतंत्रज्ञान, (७) सामुदायिक विज्ञान (८) मत्स्य विज्ञान आणि  (९) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदविंना व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रोफेशनल कोर्स) म्हणून...

पूर्णब्रम्हाची नासाडी!

मार्गारेट मावशीच्या मालकीनबाई दर दोनतीन दिवसांनी घरातलं अन्न कचराकुंडीत फेकून देत. आपल्याला खायला  देण्यासाठी कांकू करणारी ही बया अशी अन्नाची नासाडी कां करत असेल बॉ? असा प्रश्न बरेचदा मार्गा मावशीला पडायचा. एकदा तिने याबद्दल रॉबिन्सन मामाला विचारलं. मामा हॅ हॅ हॅ करत...

नवे पर्याय,नवी संधी

भारत सरकारने वेगवेगळया ज्ञानशाखांचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. त्यासाठी राष्ट्रीय महत्वाच्या शैक्षणिक संस्था, असा दर्जा दिलेल्या संस्थांची स्थापना केली आहे. या संस्थांमध्ये आजच्या काळाला आवश्यक आणि कौशल्य निर्मितीच्या अभ्यासक्रमांवर भर दिला जातो. हे अभ्यासक्रम करिअरचे...

दह्याच्या आत,दडलय काय?

मालकीनबाईंना दही खूप आवडायचं. इतकं की एकही दिवस त्या दही खाल्ल्याशिवाय राहू शकत नसत. दही तयार करण्यासाठी  दूध लागतं. अनेकदा मालकीनबाई, मार्गारेटला दूध देण्याऐवजी, ते दह्यासाठीच वापरत. बिच्चारी मार्गारेट. त्यादिवशी उपाशीच झोपे. तिचा डोळा लागत नसे. मग तिच्यानजरेसमोर...

हॉस्पिटॅलिटी उद्योगात पंचतारांकीत संधी

हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग तंत्रज्ञान या विषयात शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधी सुलभेतेने मिळू शकतात. विशेषत: नॅशनल काउंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (एनसीएचएम ॲण्ड सीटी), या संस्थेच्या अंतर्गत...