by sureshwandile.web@gmail.com | Apr 6, 2026 | बालकथा
तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला एक वाहता नाला आहे. या नाल्याच्या अवतीभोवती असलेल्या झाडंझुडपांवर विविध रंगी पक्षी येऊन बसतात. या नाल्याच्या पाण्यातून कचरा, गवत, वेगवळ्या छोट्या लाकडी फळ्या, थर्माकोलचे तुकडे, अशा वस्तू वाहत असतात. बरेचदा यावर बसून, बंगी बगळेरावाचा प्रवास...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 5, 2026 | करिअर कन्सेप्ट
दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अर्थशास्त्रीय शिक्षणासोबतच धोरण निर्धारणासाठी भविष्यात मदत व्हावी या हेतूने बेंगळुरु येथे, लंडन स्कूल ऑफ बिझिनेसच्या धर्तीवर, डॉ.बी.आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी या संस्थेची स्थापना करण्यात आली. अर्थशास्त्र विषयातील ज्ञान...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 5, 2026 | बालकथा
संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी तेजोमयीची आई जरा गंभीर असल्याचं अलेक्सा गोर्जीच्या लक्षात आलं. तिने अलेक्झांडरकडे बघून आपल्याला वाटत ते बरोबर ना रे, असं नजरेनं खाणाखुणा करत विचारलं. अलेक्झांडरला आईच्या सर्वच भावना कळत असल्याने त्याने मान आणि शेपूट हलवून, गोर्जीच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 3, 2026 | करिअर कन्सेप्ट
भारतीय वायुदलाने गेल्या अनेक दशकतात, विविध युध्द आणि इतर आणिबाणिच्या प्रसंगात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट वायुदलांमध्ये भारतीय वायुदलाचा समावेश होतो. या दलात, करिअर करण्याची संधी मिळणं, ही एक मोठीच कामगिरी ठरते. वायुदलामध्ये विविध प्रकारच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 3, 2026 | बालकथा
बाबांनी टिल्लूच्या कानशिलात एक सणसणित ठेवली. बाबा असं काही करेल, हे टिल्लूला वाटलं नव्हतं. आतापर्यंत बहुतेक सर्व हट्ट बाबा पूर्ण करत असे. समजा त्यांना हट्ट पूर्ण करणं जमत नसेल किंवा आवडलं नसेल तर, ते फार तर, “नाही रे माझ्या राज्या, पुन्हा कधीतरी”, असं...