(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

फॅशन उद्योजकता

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन इंस्टिट्यूट (एनआयएफटी) या संस्थेने कौशल्यनिर्मितीचे बरेच अभ्यासक्रम, निरंतर शिक्षण या पध्दतीने सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम अल्प कालावधीचे आणि रोजगारास चालना देणारे व स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. (१) डिप्लोमा इन फॅशन...

आम्ही वाचलो तरच तुम्हीही….

“हॅलो हॅलो, मी श्री हॅलोमोनास, मी मिस्टर सायर्कोबॅक्टर स्नेनोट्रोफोमोनास, मी श्रीयुत स्यूडोमोनास, तर मी श्रीमंत गॅमाप्रोटीओबॅक्टेरिया, तर मी श्रीमान केमोऑटोट्रोफ… तर…” “अहो थांबा थांबा, तुम्ही आहात तरी कोण? तुम्ही परग्रहावरील एलियन्स आहात की कॉमिक्समधील पात्र?”...

विमानतळ व्यवस्थापन

भारतातील विमानसेवेचा अतिशय झपाट्याने विस्तार होत आहे. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन या संस्थेच्या अंदाजानुसार २०२४ पर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हवाई वाहतुक क्षेत्रातील देश होऊ शकतो. विमानतळांची संख्या वाढत चालल्याने त्यांच्या संनियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी...

स्मार्ट चौकिदार!

तेजोमयीच्या आईने सकाळी ऑफिसमध्ये जाताना, एसआरकेला संध्याकाळी सातवाजेपर्यंत नॅचरलचं आइसक्रीम घरी येईल अशा पध्दतीने ऑनलाइन ऑर्डर करण्यास सांगितलं. आज तेजोमयीचा वाढदिवस. तो तिच्या आवडीच्या आइसक्रिमने साजरा करण्यासाठी आईने ही खबरदारी घेतली होती. “डोण्टवरी मॉम, मी...

आर्थिक स्वावलंबनाची दिशा (भाग दोन)

महाराष्ट्रातील आयटीआयचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिकावू उमेदवारी योजना. आयटीआय मधील शिक्षण संपल्यावर प्रत्यक्ष कारखाना किंवा उद्योगातील यंत्रसामग्री हाताळण्याची अथवा त्यावर काम करण्याची संधी या योजनेंतर्गत संबंधित उमेदवारांना दिली जाते. राज्यातील ११ हजाराच्या आसपास...