(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ९७- फिट है तो हिट है !

मार्ग यशाचा ९७- फिट  है हिट है! उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी अधिकाधिक नागरिक जिम, फिटनेस सेंटर आणि फिटनेस स्टुडिओंकडे वळत आहेत. स्वतःला “फिट अँड फाइन” ठेवण्याबाबत मोठ्या प्रमाणात जाणीवजागृती झाली आहे. ही बाब भारतातील फिटनेस इंडस्ट्रीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत आहे....

चार ड्रॅगन

चार ड्रॅगन खूप खूप वर्षांपूर्वी चीन  देशात प्रचंड दुष्काळ पडला. पाण्यावाचून लोकं तडफडू लागली. जनावरांचे तर हाल विचारुच नका. त्यांना कुणी वालीच उरला नाही. पक्षांची तीच स्थिती झाली. वृक्षवेली करपून गेल्या. हसता, खेळता आणि बागडता प्रदेश या दुष्काळामुळे कोमेजून गेला....

मार्ग यशाचा ९५- सायबर योध्दे

मार्ग यशाचा ९५- सायबर योध्दे गेल्या काही महिन्यात, सायबर गुन्हेगारांनी घातलेल्या धुमाकुळीच्या चर्चा, वेगवेगळ्या माध्यमातून केल्या जात आहेत. (पहेलगाम घटनेनंतर १० लाखाच्या आसपास सायबर गुन्हेगारीच्या घटना घडल्याचे निदर्शनासे आले.) सायबर गुन्हेगारांपासून सावध आणि दक्ष...

बिब्ली पुराण

बिब्ली पुराण आजी घरी आली की रात्री तेजोमयीला गोष्ट सांगायची. आजीशी मैत्री झाल्यावर अलेक्झांडर गोष्टीच्या वेळी आजीजवळ बसू लागला. एखाद्या प्रसंगी तेजोमयीने मान डोलावली की हाही मान डोलवायचा नि शेपूट हलवायचा. “तुला रे काय कळतं यातलं?” असं एकदा आजी बोलून गेली,...

कोडिंगची गंमत न्यारी!

कोडिंगची गंमत न्यारी! अलेक्झांडर सकाळी सकाळी अलेक्सा गोर्जीभोवती गोंडा घालू लागला. ही त्याची रोजची सवय. मग गोर्जी त्याला जवळ घेऊन गप्पा मारायची, गोष्टी सांगायची. स्वारी कान टवकारून आणि डोळे मोठ्ठाले करून एकाग्रतेने ऐकत बसायची. आज मात्र गोर्जीने तसे काहीच केले नाही....