by sureshwandile.web@gmail.com | Oct 14, 2025 | बालकथा
अमेरिकेच्या, ह्युस्टन शहरातील, नासा (नॅशनल ॲरोनॉटिक्स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) अंतरिक्ष विज्ञान केंद्राला लागून असणाऱ्या, एका लहान नदिच्या बाजूने असणाऱ्या, शेतातील कोपऱ्यात, ऑस्टिन प्रांताचा प्रतीक म्हणून वापरल्या जाणाऱ्या, लाँगहार्न म्हणजे मोठ्या शिंगाचे बैल...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 13, 2025 | करिअर कन्सेप्ट
हॉस्पिटॅलिटी उद्योगामध्ये प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज भासत असते. त्याचबरोबर या उद्योगासाठी इतर घटकांतील कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरज अधिक असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. ही गरज भागवण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या,...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 13, 2025 | बालकथा
एकदा शहरातील एका मोठ्या ग्रंथालयाच्या काही ग्रंथातील पात्रांना फार कंटाळा आला. दिवसभर कुणी ना कुणी त्यांना हात लावत. पृष्ठांची चाळवाचाळव करत. कुणी वाचत बसत. कुणी ग्रंथातील पृष्ठांवरील माहितीचे टिपण लिहून काढत, तर कुणी ग्रंथांना घरी घेऊन जात. त्यामुळे दिवसभर ग्रंथालयात...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 12, 2025 | करिअर कन्सेप्ट
दर दिवसाला नवी नवी उत्पादनं बाजारात (मार्केट) मध्ये येतात. ही उत्पादनं मार्केटमध्ये चटकन आणि पटकन ग्राहकांच्या लक्षात यावी, असं उत्पादकास वाटत असतं. त्यासाठी मग हुकमाचा एक्का वापरला जातो,तो म्हणजे स्मार्ट पॅकेजिंगचा. आजच्या काळात एखाद्या वस्तुची गुणवत्ता आणि दर्जा...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 12, 2025 | बालकथा
दिवाळी आठ दिवसावर आल्याने तेजोमयीच्या घरी वेगवेगळ्या कामांची लगबग सुरु झाली. आधी घर स्वच्छ करायचं ठरलं. त्यानुसार , आईने स्वयंपाकाची खोली स्वच्छ करायला घेतली. मात्र, तेजोमयी आणि बाबांना काही उत्साह वाटेना. काम करायचं सोडून त्यांची टंगळमंगळच सुरु होती. आई काम...