(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सुरु करा स्वत:चा फॅशन उद्योग

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन इंस्टिट्यूट (एनआयएफटी) या संस्थेने कौशल्यनिर्मितीचे बरेच अभ्यासक्रम, निरंतर शिक्षण या पध्दतीने सुरु केले आहेत.हे अभ्यासक्रम अल्प कालावधीचे आणि रोजगारास चालना देणारे व स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. (१) डिप्लोमा इन फॅशन...

कान्हा!

हेमामालीनी, माधुरी दीक्षित, उस्ताद तौफिक कुरेशी आणि तो यांच्यात काय साम्य असेल? तो अतिशय मधुर बासरी वाजवतो आणि त्याने या तिनही मान्यवरांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची साथसंगत केली आहे. या कलाकारांसमवेत त्याची जुगलबंदी रंगली आहे. तो बासरी वाजवतो तेव्हा, ऐकणारे श्रोते...

शंभर टक्के प्लेसमेंट-इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी!

केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या संस्था देशातील विविध ठिकाणी सुरु करण्यात आल्या आहेत. या संस्थांमध्ये बीटेक, एमटेक आणि पीएचडी अभ्यासक्रम करता येतात. संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती...

बाबा नापास

परवा तेजोमयी आणि अलेक्झांडरसोबत बाबा भाजीपाल्याच्या बाजारात गेले होते . रस्त्यावरुन जात असताना, कडेला बसलेल्या कोळंबी विकणाऱ्या एका मावशीने, बाबांना हाक मारली. तेजोमयी आणि अलेक्झांडर थांबले. पण बाबांनी मावशीला प्रतिसाद दिला नाही. तिच्याकडे बघितलही नाही. तिने पुन्हा...

छोटीशी गोष्ट पण मोठ्ठ काम!

अलेक्सा गोर्जीचं सगळीकडे बारीक लक्षं असतं. तेजोमयी, आईबाबा यांचं वागणं कधीकधी तिला फार आश्चर्यकारक नि चमत्कारिकही वाटतं. ते असं जाणूनबजून वागतात की अज्ञानाने वागतात की निष्काळजीपणे वागतात, हे तिला कळत नसे. आता हेच बघाना आज पाच ऑक्टोबर येऊनही तेजोमयीच्या घरी कसलीही...