by sureshwandile.web@gmail.com | Jul 21, 2025 | करिअर कन्सेप्ट
वेगवेगळ्या क्षेत्रांचा उदय झाला,झपाट्याने वाढ झाली, अशा क्षेत्रांना मोठे भांडवली साहाय्य लाभले,तंत्रज्ञानाचा आधार लाभला,परदेशी कंपन्यांशी सहकार्य झाले वगैरे वगैर,हे जरी सत्य असले तरी सर्व प्रकारच्या संकटाशी दशकानुदशके सामना करत कृषीक्षेत्र हेच भारतील अर्थव्यवस्थेचा...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 21, 2025 | बालकथा
तेजोमयीच्या वर्गात सरांनी, तुमचे आदर्श कोण यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा घेतली. सर्वांनी या स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला. मुलांनी निंबध उत्तमच लिहिले.सर्वांच्या आदर्शात नेहमीची थोर मंडळी होती. मात्र, तेजोमयीने आपला आदर्श म्हणून ज्या व्यक्तिस निवडलं होतं, ते वाचून सर...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 20, 2025 | करिअर कन्सेप्ट
सध्या देशात इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात दोन हजार पेक्षा अधिक कंपन्या कार्यरत आहेत. या क्षेत्रातील किंवा उद्योगातील वार्षिक उलाढाल ५० हजार कोटींपेक्षाही अधिक झाली असून या वार्षिक वाढीचा वेग २७ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सांगणे आहे....
by sureshwandile.web@gmail.com | Jul 20, 2025 | बालकथा
परवा, तेजोमयी अभ्यास करत असताना अलेक्झांडर आणि अलेक्सा गोर्जी तिच्या अवतीभवती होते. सरांनी दिलेल्या विषयावर इंग्रजीतून निबंध लिहिण्याचा तिला जाम कंटाळा आला होता. गोर्जीने आधीच सांगून ठेवलं होतं, गृहपाठासाठी मदत करेन, पण सगळा गृहपाठ काही करुन देणार नाही. तेजोमयीने...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 19, 2025 | करिअर कन्सेप्ट
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने फॅशन तंत्रज्ञान या विषयातील उच्च श्रेणीचे व प्रगत ज्ञान मिळावे म्हणून, मास्टर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. सध्या तरी एखाद्या शासकीय शैक्षणिक संस्थेत चालवण्यात येणारा हा एकमेव आणि...