by sureshwandile.web@gmail.com | Jul 9, 2025 | करिअर कन्सेप्ट
आपल्या देशातील एमबीए अभ्यासक्रमांमधून एखादा उद्योग चालवण्यासाठी सक्षम व्यवस्थापकांची निर्मिती व्हावी, हे अपेक्षित असते. हा अभ्यासक्रम केल्यावर १० ते १५ टक्के विद्यार्थी पुढे उद्योजक बनतात. मात्र, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रिन्युरशीप मॅनेजमेंट (पीजीडीएम...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 9, 2025 | बालकथा
बाबांच्या स्वप्नात “ताईचा” हत्ती यावा, असं वैष्णवीस परवा वाटलं. “त्या”, ताईची गोष्ट ऐकून ती फार प्रभावीत झाली होती. या ताईला तिच्या मनासारखं शिकायला मिळालं. पण आपल्याला तसं मिळेल की नाही, याची शंका सध्या वैष्णवीला सारखी येऊ लागली होती. वैष्णवी...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 8, 2025 | करिअर कन्सेप्ट
नॅशनल इंस्टीटयूट ऑफ फॅशन टेक्नॉलाजी(एनआयएफटी) ,ही फॅशन डिझाइन, तंत्रज्ञान या विषयातील पदवी,पदव्युत्तर पदवी व संशोधन (पीएचडी)चे अभ्यासक्रम चालवणारी आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट संस्था. या संस्थेने सुरु केलेला, “बॅचलर आफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन” हा अभ्यासक्रम...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 8, 2025 | बालकथा
रेश्माच्या आवडीनिवडी वेगळया होत्या. कोणत्याही भाषेतील गाणं ऐकणं, हा तिचा छंद होता. तमीळ , मल्याळम इतकच नव्हे तर तेलगू गाणीही ती ऐकायची. टीव्हीवरील सर्व भाषेतील गाण्याची चॅनेल्स तिने शोधून काढली. त्यांचा गुच्छ तिने केला. वेळ मिळाला की या चॅनेल्सवरील गाणं ती तास दोनतास...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 7, 2025 | करिअर कन्सेप्ट
भारत आणि जगातील डिझाइन (अभिकल्प) क्षेत्र सध्या उत्क्रांतीचा अनुभव घेत आहे. या क्षेत्रात वाढलेला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, बहुज्ञानशाखीय कौशल्याचा वापर यामुळे हे क्षेत्र आमुलाग्र बदलले दिसते. या क्षेत्रात युझर एक्सपिरिअंन्स (यूक्स) (ग्राहकानुभव), युझर इंटरफेस (यूआय)...