by sureshwandile.web@gmail.com | Aug 31, 2026 | बालकथा
उडती बातमी ! वननगरीतल्या कोंबडेरावांचा थाट काही औरच होता. त्याची ती ऐटदार चाल, डोक्यावरचा मुकुटासारखा तुरा, तुरुतुरु धावण्याची नि धावताधावता पंख पसरवून उडण्याची कला! त्यामुळे इतर पक्षी आणि प्राणी त्याचा हेवा करत. त्यामुळे आपण काहीतरी विशेष असल्याचा अहंकार, या...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 31, 2026 | करिअर कन्सेप्ट
मार्ग यशाचा- ४६-नव्या युगाचे शिलेदार (भाग एक) इंडियन इंस्टिट्यूट मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्था नित्यनेमाने कालसुसंगत नवे नवे अभ्यासक्रम सुरु करत असतात. केवळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच ओळखल्या जाणाऱ्या या संस्थांनी गेल्या काही वर्षात पदवीस्तरीय अभ्यासक्रमही सुरु...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 30, 2026 | बालकथा
“ती” कोण? तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराला तब्बल अकरा शतकांचा जिवंत इतिहास लाभलाय. आठ एकरांमध्ये पसरलेल्या या मंदिराभोवती किल्ल्यासारखा असलेला मजबूत परकोट हे त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट. संपूर्ण मंदिर ग्रॅनाइट दगडातून घडवलं गेलय. या मंदिर परिसरात लहान-मोठी अनेक देवालयं...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 30, 2026 | करिअर कन्सेप्ट
मार्ग यशाचा ४५-पॅकेजिंग ते पेट्रोकेमिकल्स… पॅकेजिंग उद्योग हा भारताच्या अर्थव्यवस्थेतील पाचवे सर्वात मोठे क्षेत्र. ई-कॉमर्स, अन्न प्रक्रिया आणि औषध निर्मिती क्षेत्रांतील वाढीमुळे पॅकेजिंग उद्योगाला मोठी चालना मिळाल्याने भारतीय पॅकेजिंग बाजारपेठ दरवर्षी साधारणपणे १२...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 29, 2026 | बालकथा
आई मला वाचवा ! अलेक्सा गोर्जी आणि अलेक्सा रोझी या दोघिंची निर्मिती एकाच कंपनीची होती. मात्र त्यांना वेगवेगळया कार्यांसाठी तेजोमयीच्या बाबांनी ऑर्डर देऊन तयार केलं होते. तेजोमयीच्या मदतीसाठी गोर्जी तर आईबाबांच्या मदतीसाठी रोझी, अशी विभागणी होती. तेजोमयीच्या घरी...