(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

हुप्पेरावांचं काय चुकलं?

हुप्पेरावांचं काय चुकलं?         माकड हाच मानवाचा पूर्वज असल्याचंगुळगुळीत आणि बुळबुळीत वाक्य,वाक्यकोशातून बाद करायला हवं.पण माणूस आणि माकडं हे दोघेही या भूतलावर ठाण मांडून आहेत,तोपावेतो तरी या वाक्याचं अमरत्व कायम राहील.हे सिध्द...

सच्चा-झुठा

   सच्चा-झुठा   मंगळावर पुन्हा एकदा मानवाचं यान पोहचलं.पृथ्वीतलावर आनंदी आनंद जाहला.वरच्या मंगळालाही आनंद झाला.मात्र पत्रिकेतील मंगळ खिन्न झाला. ज्योतिष महाराजांना पत्रिकेवरील मंगळाची फार काळजी.कारण म्हणे,हा मंगळ अमूक अमूक घरी असला तर बोंबला. तो...

गॉसिपिंग छे पॉझिटिव्ह थिकिंग !

गॉसिपिंग छे पॉझिटिव्ह थिकिंग !   हे बघा,हे बघा,बायको पेपरकडे बोट दाखवत जोरात  ओरडली.   मी दचकलो.   पेपर मध्ये दचकण्यासारख्या (महागाई,भ्रष्टाचार,प्रदुषण,डेंग्यू,) आणि त्या वाचून वाचून गचकण्याची क्षमता ठेवणाऱ्या बातम्या येत असल्या तरी...

भिकपती

भिकपती   श्रीमंत होणं कुणाला बरं आवडणार नाही.जे गरीब असतात त्यांना तर वाटतच वाटतं पण जे श्रीमंत असतात त्यांनाही आणखी श्रीमंत व्हावं वाटतं.मनाने श्रीमंत असण्याचा कालखंड कधीचाच अंतराळात अंतर्धान पावला.   तुमचं समाजातलं वजन हे श्रीमंतीवर तोललं...

केएटी-कॅट आणि सीएटी – कॅट

केएटी-कॅट आणि सीएटी – कॅट   सल्लू (सलमान खान) भाय यांचं सीएटी कॅट म्हणजेच मांजरताईवरच्या (कथित) निर्व्याज्य प्रेमाची कहाणी परवाच प्रसिध्दी झाली.   सल्लूभाय यांच्या कोणत्यातरी चित्रपट शुटिंगच्या वेळी या मांजरताई डुलतडुलत तिथे अवतरल्या.त्यांना...

पाणी,पेप्सी आणि सन्नी

पाणी,पेप्सी आणि सन्नी   वरुणराजा रुसलेलाच.त्याचा राग काही शांत होईना.तो रुसला कशासाठी हेही कळेना.देवादीदेव इंद्रसेन यांनाही समजेना.न राहवून त्यांनी वरुणराजाला बोलावून घेतले,सक्काळी सक्काळी आपल्या महाली नाश्त्याला.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.हवापाण्यावर...