by sureshwandile.web@gmail.com | Apr 1, 2012 | Uncategorized, बढिया
औषध नको पण डॉक्टर आवर”औषध नको पण डॉक्टर आवर”,असं म्हणण्याची पाळी भोळेसाहेबांवर आली आहे.भोळेसाहेबांना लहानपणापासूनच औषधांचा तिटकारा.आजारी पडल्यावर शक्यतो ते औषध घेण्याचं टाळायचे.घरगुती उपायांनी आजार बरा होतो का हे बघायचे.प्रकरण फार हाताबाहेर गेलं तरच...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 1, 2012 | Uncategorized, बढिया
भारत कां हरला? भारताची विश्वविजेती क्रिकेटची चमू इंग्लंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात दणक्यात कां हरली?,याचा शोध घेण्यासाठी केबीआयची नियुक्ती क्रिकेट बोर्डानं केली.केबीआयनं बराच अभ्यास करुन आपला अहवाल बोर्डाला दिला हा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यावर चर्चा करुन...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 23, 2012 | Uncategorized, बढिया
पॉलची डायरीपॉल द ऑक्टोपसने दक्षिण ऑफ्रिकेत झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत 9 वेळा अचूक भविष्यवाणी वर्तवली .त्यामुळे तोच यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा खराखुरा विजेता ठरतोय असं सर्व मिडियाने एकमताने सांगितलं.आपल्या अचूक भविष्यवाणिने पॉल एका महिन्यात मेगा-सुपरस्टार...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 23, 2012 | Uncategorized, बढिया
दिवाळी अंकांचं इंटरनॅशनलायझेशन-चिनी स्टाईल महाराष्ट्राचा सांस्कृतिक उत्सव असलेल्या दिवाळी अंकाचे 100 वे वर्ष उत्साहात वगैरे साजरे झाले.त्याला यंदा 4 वर्ष होत पूर्ण होत आहेत.म्हणजे यंदाचा दीपोत्सव हो शतकोत्तर choutha आहे.(104 वा दीपोत्सव म्हणणं आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 18, 2012 | Uncategorized, बढिया
फेंग शुई कटिंग सलून बापाचे जोडे मुलाला होउु लागले की बापाने मुलाच्या भावविश्वात लुडबूड करु नये हा वैश्विक सिध्दांत असूनही मुकरु एडका कोव्याचा बाप हा त्याच्या कामात,कार्यात आणि (अधूनमधून कामिनित सुध्दा) दखल देत असे.खरं तर ही दखलअंदाजी मुकरुला अजिबात...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 18, 2012 | Uncategorized, बढिया
माणूस आणि उंदिर माणूस आणि उंदिर यांच्या जिन्स मध्ये सर्वाधिक साम्य आढळून आल्याचा शोध नुकताच इंग्लड मधील शास्त्रज्ञांना लागला.त्यामुळे माझ्या बायकोला सर्वाधिक आनंद झाला.तीआनंदाने नाचली असती.पण तिच्या नाचण्याचे मला काहीच कौतुक नसल्याची तिची समजूत...