by sureshwandile.web@gmail.com | Dec 29, 2025 | बालकथा
नवीन वर्षाचं स्वागत ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री साजरं करण्यासाठी अमूक करणार नि ढमूक करणार याचं प्लॅनिंग तेजोमयी,कल्याणी,मिहीर,वैदेही आणि इतर मित्रांनी सुरु केलं. “मस्त पार्टी करु या का?दे धम्माल!रात्र जागून काढू.” कल्याणी म्हणाली. ...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 27, 2025 | बालकथा
जेव्हा त्याच्या वयाची लहानमुलं व्हिडिओ गेम बघत किंवा खेळत तेव्हा तो वेगवेगळ्या विषयांवरील डाक्युमेंटरिज (माहितीपट) बघायचा. विशेषत: समुद्राशी सबंधित माहितीपट त्याला खूप आवडत. एकदा त्याने व्हेलमाशाच्या मृत्यूचा माहितीपट बघितला. तेव्हा प्रचंड हादरला. त्या व्हेलचा मृत्यू...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 26, 2025 | बालकथा
सुट्यांमध्ये हे करुन झालं, ते करुन झालं. इकडे जाणं झालं. तिकडे उंडारणं झाला. पिज्जा झाला, मंचुरिअन झालं, आईसक्रीम झालं, पत्ते झाले, ल्युडो झालं, सापशिडी झाली…आता काय? तेजोमयीला प्रश्न पडला. “सुटितलं सगळचं तर करुन झालय, आता काय करायचं?” तिने अलेक्झांडरला विचारलं....
by sureshwandile.web@gmail.com | Dec 24, 2025 | बालकथा
तेजोमयी ज्या सोसायटित राहते, त्या सोसायटीच्या आसपास असलेल्या इतर इमारतींच्या अवतीभवती बरीच झाडं होती. कदाचित ती खूप वर्षापासून तिथेच असावी. त्या झाडांवर विविध रंगाचे पक्षी येत जात, कधी या फांदिवर बस तर कधी त्या फांदिवर उडून जा, कधी पानांमध्ये मान खूपस तर कधी आपल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 23, 2025 | बालकथा
मालकीनबाईंच्या घरातील एका बिळात राहणाऱ्या रॉबिन्सन उंदीर मामास, मार्गारेट मनी मावशीची दया यायची. कारण या बिचारीस मालकीनबाईच्या अवतीभवती किती फिरावं लागायचं! जरा म्हणून स्वस्थता नाही. त्या या खोलीतून त्या खोलीत गेल्या किंवा त्या खोलीतून या खोलीत आल्या की मावशीला...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 22, 2025 | बालकथा
त्याचं असं झालं, एकदा तिच्या बाबांनी तिला गोल्फ कोर्स (मैदान)वर फिरायला नेलं. ती तेव्हा ३ वर्षे १० महिन्यांची होती. पहिल्याच क्षणी तिला या खेळात रस वाटला. त्यानंतर तिचे बाबा तिला जेव्हाजेव्हा कोर्सवर घेऊन जात, तेव्हा तिच्या डोळ्यात वेगळीच चमक असल्याचं त्यांनी हेरलं....