by sureshwandile.web@gmail.com | Aug 24, 2026 | बालकथा
अद्भूत परवा तेजोमयी ॲव्हेंजर्स हा इंग्रजी चित्रपट बघण्यात दंगून गेली होती. सिनेमा संपल्यावर वाSव, काय अफलातून कथा, अशी प्रतिक्रिया तिने बाबांकडे व्यक्त केली. अंतराळातील वेगवेगळया ग्रहांवर राहणारे मानवसदृष्य पण चमत्कारिक अशी शक्ती असणारे प्राणी, त्यांच्या या शक्तीमुळे...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 22, 2026 | बालकथा
राहण्याचा आनंद एके दिवशी आजीने तिच्या कपाटातून एक छायाचित्रं काढलं.तसं खूप खूप जुनं होतं.पण चकचिकत कागदावरचं ते चित्र जसच्या तसं वाटतं होतं.काढताना आणि ठेवताना इकडे तिकडे जरा फाटल्याच्या खुना होत्या.उत्सुकतेनं तेजोमयीनं ते चित्र बघितलं.अलेक्झांडर(द डॉगी)त्यावेळी तिथेच...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 21, 2026 | बालकथा
रहस्य! “हॅलो हॅलो, मी एक गंमत सांगते. यात दडलय एक जबरतस्त रहस्य! परवा, मी माझ्या मेंदूत डोकावले, तेव्हा, जे दिसलं, ते बघून धक्काच बसला. माझ्या मेंदूत, मला दिसलं की, श्रीयुत डायनोसार महोदयांना याची डोळा याची देही मी बघितलं.” तुम्ही म्हणाल, “आम्हीसुध्दा, ‘ज्युरासिक...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 19, 2026 | बालकथा
फुकाची भीती मालकीनबाई काही दिवसांसाठी बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे रॉबिन्सन उंदीरमामा आणि मार्गारेट मनीमावशी दोघांनांही घरात हुंदडायला स्वातंत्र्य मिळालं. पण याचा त्यांना दुसऱ्याच दिवशी कंटाळा आला नि आता करायचं काय, याचा विचार करु लागले. दोघांनांही काहीच सूचेना....
by sureshwandile.web@gmail.com | Aug 15, 2026 | बालकथा
साराची भिंत साराच्या घरी केव्हाही जा. सर्वत्र पसारा पसरलेला. कुठलही सामान जागच्या जागी नाही. शिवाय घराच्या सर्व भिंती रंगवलेल्या. त्यात उभ्या आडव्या रेषा, वेगवेगळया आकृत्या, पशू-पक्षांची चित्रे होतीच शिवाय एक सुंदर बाहुलीही सर्वत्र रेखाटलेली होती. अस्ताव्यस्त सामान...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 13, 2026 | बालकथा
मंत्राची युक्ती! तेजोयमीच्या आईला कुणालाही नकार द्यायला फार अवघड जायचं. या स्वभावाचा फायदा त्यांच्या शेजारच्या देशपांडेकाकू नेहमी घेत. दर एक-दोन दिवसाआड कोणती ना कोणती गोष्ट मागायला त्या घरी येत. आईला नकार देणं जमत नसे. परवा काकूंनी चहापत्ती मागितली. घरची चहाप्पती...