by sureshwandile.web@gmail.com | Mar 1, 2023 | बालकथा
डाव उलटला कोल्होबा आणि लांडगोबांनी ठरवलं की, सिंहाला यापुढे वननगरीचा राजा राहू द्यायचा नाही. आता आपणच सत्ता हाती घेतली पाहिजे. कोल्होबा राजा आणि लांडगोबा प्रधान. दोघेही एकमेकास म्हणाले. या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर काटा आला. पण लांडगोबा, मी राजा होण्यासाठी सध्याच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 28, 2023 | बालकथा
हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं… कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 28, 2023 | बालकथा
आई रागावते तेव्हा… वाघीणकाकूस आपल्या दोन्ही बाळांचा फार अभिमान होता. त्यातले कुमार वाघोबा हे चपळ होते. वाघीण काकुंची मुलगी सुस्त होती. पण हळूहळू तीसुध्दा आपल्यासारखी शूर आणि कोणत्याही संकटाला न भिणारी होईल याची खात्री काकुंना होती. ती दररोज दोघांना, जंगलात कसं...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 15, 2023 | बालकथा
वाघोबाच्या कुशीत बाळ, तुला पुढे काय व्हायला आवडेल,असं आजोबांनी पिंकीला विचारलं. अहो बाबा ती डॉक्टरच होणार, हो की नाही गं रश्मी. पिंकीच्या बाबांनी तिच्या आईला म्हणजेच रश्मीला विचारलं. मी तुम्हाला कुठे विचारलय, मी पिंकीला विचारलं ना.. तिला काय कळत त्यातलं. तू...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 14, 2023 | बालकथा
रस्तेवाले जोशी! (भाग दोन) (पूर्वसूत्र-पोलाद निर्मितीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून ऑस्ट्रेलियाच्या विमानताळाची धावपट्टी बांधण्याचे कार्य स्वत:च्या बळावर रस्तेवाले जोशी यांनी घ्यावे व त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनीच उचलावी,अशी अट कंपनीने घातली…ही अट श्री...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 13, 2023 | बालकथा
रस्तेवाले जोशी! (भाग एक) अरे, ते रस्तेवाले जोशी का?असं त्याने संबंधितांना विचारलं. होय सर, संबंधित म्हणाला. ते ऐकताच तो तडक जागेवरुन उठला आणि स्वत:हून त्यांना अदबिने भेटला. आजूबाजूचे सारेच, हे बघून चकित झाले. कोण हे, रस्तेवाले जोशी? सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण...