(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
संकटाची चाहूल

संकटाची चाहूल

संकटाची चाहूल ताडोबाच्या जंगलातल्या हरणाच्या राजाच्या मुलांना आजफारच आनंद झाला होता. तो आनंद ते लपवू शकत नव्हते. त्याचं नाचणं- बागडणंनेहमीपेक्षा वेगळचं होतं. न राहवून त्यांच्या बाबांनी त्यांना विचारलच शेवटी… अरे, इतके काय वेड्यासारखं नाचताहात? कसला आनंद झालाय...
घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग दोन)

घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग दोन)

  घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग दोन)     दक्षिण आफ्रिकेतला महाराज गाढवाला गुळाची चव काय,या तक्रारीचा निवाडा करण्यासाठी येतो आहे,असे म्हंटल्यावरपहिल्या दोन महाराजांची बोबडी वळली.     पहिल्या महाराजांची बोबडी वळली नाही. पण त्यांना यात काहीतरी काळंबेरं दिसू...
घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार(भाग एक)

घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार(भाग एक)

घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार(भाग एक)     पिंकू गाढवाने सिंहमहाराजांकडे ढिंकू घोड्याची तक्रार केली.तक्रारीचा विषय होता,पिंकूवर ढिंकूने केलेला आरोप.आरोपात काय होतं,तर ढिंकू परवा चावडीवर सर्वांदेखत सांगता झाला की, पिंक्यास गुळची चव कळूच शकत नाही.त्याच्या...
भुताई जादू

भुताई जादू

 भुताई जादू       वननगरीत वाघोबांची अरेरावी दिवसेंदिवस वाढतच चालली होती. आपणच या वननगरीचे मालक असल्याची त्यांची समजूत होती. त्यामुळे इतर सर्व प्राण्यांनी आपल्याच आज्ञेत राहायला हवं. आपली हांजी हांजी करायला हवी असं त्यांना वाटत असे.    शुल्लक शुल्लक गोष्टींवरुन इतर...
शेपटीच्या शोधात…

शेपटीच्या शोधात…

शेपटीच्या शोधात… आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघतहोते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीत भीत विचारलं. महाराज आज आपली तब्येत बरी नाही का? अं नाही, हो म्हणजे नाही, हो काही नाही…असं काही तरी गजराज म्हणाले.तेव्हा प्रधानजींसोबत...
गुणी बाळ

गुणी बाळ

गुणी बाळ अलेक्झांडरचंघरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं निरीक्षणचांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षातआलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तोबरोबर त्याच्या पध्दतीने तिघानांही...