by sureshwandile.web@gmail.com | Apr 26, 2023 | बालकथा
चालढकलीचा फटका तेजोमयीच्या आजोळी असणाऱ्या वाघमारे आजोबांचं तेजोमयीवर खूपप्रेम. ती आजोळी गेली की अर्धा दिवस वाघमारे आजोबांच्या घरीच तिचा मुक्काम असे. हेआजोबा तिला धम्माल गोष्टी सांगत. वेगवेगळे बैठे खेळ शिकवत. शिकवलेल्या खेळांसोबततिच्याशी खेळत. सुट्यांमधील ही धम्माल...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 25, 2023 | बालकथा
ठोंब्या बाबांनी एके दिवशी खेळणं आणलं. माझ्याकडे देत त्याने विचारलं, कसं आहे ? कसं आहे, म्हणजे काय राव. मला कळेना की, याचं उत्तर काय द्यावंबरं. मी चूप. ते बघून बाबाने परत विचारलं, कसं आहे रे खेळणं, ठोंब्या. आँ ,हे ठोंब्या काय बरं बाबा? असं विचारताच बाबाने सुध्दा आँ...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 24, 2023 | बालकथा
सिंह महाराज आणि मच्छर सिंह महाराजांनी एकदा, आपल्या राज्यातमच्छरांना विशेष अतिथीचा दर्जा दिला. ही बाब दरबारातील अनेक प्राण्यांना रुचलीनाही. या इवलाशा किटकाने महाराजांवर कोणतीजादू केली कुणास ठाऊक? वाघोबा, कोल्होबांना विचारते झाले. मला तर यात काहीच जादू बिदू वाटत...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 23, 2023 | बालकथा
पुस्तकाच्या शोधात… आजची मुलं कुठे पुस्तक वाचतात हो, रवीचे बाबा नेहमी म्हणत. त्यामुळे ते रवीसाठी पुस्तकं क्वचितच आणत. त्याला अजिबात्तच आवड नाही. असं कौतुकानं सांगत. पण खरच त्याला आवड नव्हती का? की बाबांनीच आपलं मत बनवलं होतं, इतराचं ऐकून? हा प्रश्न तेजोमयीच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 22, 2023 | बालकथा
हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता.त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळतो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरलीआणि त्याला विचारलं… कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 21, 2023 | बालकथा
(भाग दोन) वेगळी सफर,अनोखा आनंद (आपल्याच गावाच्या सफरीला निघालेल्या मित्रांना काय काय नवं दिसतं? पुढे वाचा…) वा S व गाव/शहरांमध्ये ग्रंथालये असतात.सध्या आपण ग्रंथालयात जात नाही. पण पूर्वी मुलं ग्रंथालयात जायची. काही ग्रंथालयंतर पन्नास वर्षे किंवा शंभर वर्षे जुनी...