by sureshwandile.web@gmail.com | Jan 27, 2023 | बालकथा
सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा…(भाग एक) आपण जंगलाचा राजा असल्याचा अभिमान सिंहेश्वराला होता. त्यामुळे तो सर्व प्राण्यांना हिडिस फिडिस करत राहायचा. वननगरीत त्यामुळे सिंहेश्वराबाबत फार नाराजी होती. या सिंहेश्वराला चांगला धडा शिकवला पाहिजे असं अनेक...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 26, 2023 | बालकथा
प्रजासत्ताक आणि राज्यघटना आज सकाळी, उठल्याउठल्या तेजोमयीने घरातील पुस्तकांचं कपाट बघायला सुरुवात केली. एक एक पुस्तक काळजीपूर्वक बघून नेटकेपणानं त्याच्या जागेवर ठेवलं. आज हिला कोणत्या पुस्तकाची गरज सकाळीच भासावी याचं कोड आईबाबांना पडलं. आधी आईने येऊन...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 25, 2023 | बालकथा
आई नापास (भाग दोन ) पूर्वसूत्र-आईच्या हट्टापायी आठवीत असणाऱ्या कल्याणीला आयआयटी शिकवणी वर्गाला जावं लागलं.मात्र त्याचा उलटाच परिणाम झाला.कल्याणी स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसली…पुढे चाचणी परीक्षेत शून्य गुण मिळाले त्या दिवशी कल्याणी खूप रडली. आपल्याला...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 24, 2023 | बालकथा
आई नापास (भागा एक) कल्याणी सातवीतून आठवीत जाताच, तिच्या आईने तिला आयआयटी प्रवेश परीक्षा शिकवणी वर्गात टाकण्याची इच्छा बोलून दाखवली. खरं तर कल्याणीला आयआयटी म्हणजे काय, हे त्याक्षणी फारसं ठाऊक नव्हतं. कसलं तरी इंजिनीअरिंगचं शिक्षण एव्हढच तिच्या कानावरुन गेलं...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 23, 2023 | बालकथा
पक्ष्यांची शाळा आणि शिस्त तेजोमयी ज्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत राहते, त्या ठिकाणी खूप झाडे आहेत. झांडाच्या बाजूने विजेचे खांब गेले आहेत. या खाबांवरील तारांवर बरेचदा २० -२५ कावळे रांगेत येऊन बसतात. तर कधी कबतुरं बसतात. तर कधी चिमण्या. अधूनमधून आठ दहा पोपटही...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 22, 2023 | बालकथा
सर्वांचा सन्मान करा(भाग दोन) लहान मोठ्या प्राण्यांचा सिंह महाराज समान सन्मान करायचे.मात्र कोल्होबा,वाघोबा,लांडगोबा अशा सारख्या दरबाऱ्यांना ते मान्य नव्हते. आपला महाराज मूर्ख असल्याची त्यांची समजूत झाली होती.त्यामुळे ते सर्व महाराजांच्या विरुध्द कटकारस्थाने करत...