(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
ताईचा हत्ती?

ताईचा हत्ती?

ताईचा हत्ती? बाबांच्या स्वप्नात “ताईचा” हत्ती यावा, असं कल्याणीस परवा वाटलं. “त्या”, ताईची गोष्ट ऐकून ती फारच प्रभावित झाली होती. या ताईला तिच्या मनासारखं शिकायला मिळालं. पण आपल्याला तसं मिळेल की नाही याची शंका सध्या कल्याणीला सारखी येऊ लागली...
बाहुली! (भाग एक)

बाहुली! (भाग एक)

बाहुली! (भाग एक) तेजोमयीच्या बाबांनी खूप दिवसांनी, तिच्यासाठी बाहुली आणली. तिचा आकार नेहमीपेक्षा मोठा होता. तो आणखी मोठा म्हणजे अगदी तेजोमयी इतकाच करण्याची कला या बाहुलीला अवगत होती. पण त्यासाठी तसं तिच्या डोळयात बघून सांगावं लागायचं. ही बाहुली बघून तेजोमयी आनंदानं...
सम्राट स्पॉटची थापड !

सम्राट स्पॉटची थापड !

सम्राट स्पॉटची थापड ! निको आणि स्पॉट हे सख्खे शेजारी. निको म्हणजे देशपांडे काकांचा शेपूटवाला दोस्त(डॉगी). तर स्पॉट हा सरदेशपांडे काकांचा लाडका दोडका म्हणजेच बोक्याभाऊ! देशपांडे आणि सरदेशपांडे यांची घरं एकमेकांना लागून असल्याने दोन्ही कुटुंबीयांचं एकमेकांकडे जाणं...
बुडूक आणि तुडूकची मात्रा

बुडूक आणि तुडूकची मात्रा

बुडूक आणि तुडूकची मात्रा रविचे वडील मोठे नामांकित डॉक्टर. त्यांच्याकडे रुग्णांची मोठी रांग लागायची. रविवारचा एक दिवस सोडला तर, सहाही दिवस किमान दहा तास तरी दवाखाना सुरुच. त्यामुळे त्यांची संपत्ती हळूहळू वाढत गेली. काही वर्षात ते धनाढ्य झाले. अशा या श्रीमंत...
मूर्ख कोण?

मूर्ख कोण?

मूर्ख कोण? कोल्होबास नेहमीच वाटे त्याच्यासारखा हुषार कुणी नाही. आपण आपल्या हुषारीच्या जोरावर काहीही करुन शकतो, असा त्याला गर्व होता. इतका गर्व बरा नाही, असं एकदा हत्ती त्याला म्हणाला. अरे जाड्या, तुला काय कळणार, माझ्या हुषारीची किंमत? त्यामुळे तू फुकाचा सल्ला काही देऊ...
राघवची जादू?

राघवची जादू?

राघवची जादू?                 घाबरतोस कशाला दादा, मी आहे ना…असं राघव, ऋषिकेशला नेहमी सांगायचा. राघव चार वर्षाचा तर ऋषिकेश वय आठ वर्षाचा. हा राघव छोटूपेक्षा चार वर्षांनी लहान. पण छोटूच, मोठूला सांगतोय की घाबरतोस कशाला? मी आहे ना.गंमतच न्यारी!               बघ, बघ,...