by sureshwandile.web@gmail.com | Mar 25, 2023 | बालकथा
“अमेरिकेची”तोडफोड कल्याणीच्या घरी एक छान गुबगुबित मांजर आहे. कुणीतिला अमी म्हणतं.कुणी अमू नावानं हाक मारतं तर कुणी अमिटली-फिमुटली म्हणून लाड करतं.कुणी ॲमी असं म्हणून बोलवत असत. तिचं नेमकं नाव तरी काय असा प्रश्न एकदाकल्याणीच्या घरी आलेला तिचा मावस भाऊ...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 24, 2023 | बालकथा
राजा… लोकलट्रेन स्थानकाच्या आसपास अनेक प्रकारची दुकानं आहेत.या दुकांमध्ये काही उपहारगृहतर काही टेक-अवे अशी घरी घेऊन जाऊ शकणाऱ्या पदार्थांची दुकानं आहेत. या दुकानातीलकाही खाद्पदार्थ अधून-मधून बाहेर टाकलं जातं.ते त्याच परिसरात राहणाऱ्या एका मांजरीच्याआणि...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 22, 2023 | बालकथा
रेश्माचं झाडं होताना… अभ्यास करता करता रेश्माचा डोळा कधी लागला हे तिला कळलं नाही. लगेच ती गाढ निद्रेत गेली. मध्यरात्र उलटून गेली होती. रेश्माच्या स्वप्नात दोन झाडं आलीत. या झाडांना बघून ती दचकलीच. कारण ती काही फळा-फुलांनी बहरेली हिरवीगार झाडं नव्हती. तर...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 21, 2023 | बालकथा
वाघोबाची वाचा गेली… वननगरीत आज आक्रित घडलं. वाघोबांनी आज डरकाळी फोडली नाही की शिकारीसाठी एखाद्या हरणाचा पाठलाग केला नाही. याचं हरणांना दु:ख होण्याचं काही कारण नव्हतं. पण इतक्या वर्षात असं कधी कधी घडलं नव्हतं. अरे, आज वाघोबाचा उपासबिपास आहे की काय? एका हरीण...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 20, 2023 | बालकथा
आनंद वाटून घ्यावा… तेजोमयीच्या घराजवळ काही दिवसांपूर्वी, शेपूटवाल्या मित्र-मैत्रिणींसाठी स्पेशल दुकान लागलं. दुकान कसलं?तो त्यांच्यासाठीचा स्पेशल मॉलच होता. काय नव्हतं या मॉलमध्ये? मनीमावशीसाठी आणि मोत्या दादांसाठी प्रत्येक प्रकारची खेळणी. तीसुध्दा त्याच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 19, 2023 | बालकथा
नाही म्हणजे नाही… ऋषीने आज ठरवलं शाळेत जायचं नाही म्हणजे नाही. तो फार हट्टी नाही. पण जेव्हा कधी हट्ट करतो तेव्हा मात्र कुणालाही ऐकत नाही. बरेच दिवसानंतर त्याने आज हट्ट केला होता. शाळा संपत आलीच होती. मात्र शाळेत वेगवेगळे उपक्रम सुरु होते. त्यात त्याने भाग घ्यावा...